भाजपा नेते, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर सावंतवाडी भाजपाकडून जल्लोष 

  सावंतवाडी (प्रतिनिधी)          भाजपा नेते, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर सावंतवाडी भाजपाकडून जल्लोष        भाजपा नेते, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडी भाजपाकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी चव्हाण साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !, भारतीय जनता पार्टीचा विजय असो […]

खेमराजीय’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार ; पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथी दरम्यान केले आयोजन  

    सावंतवाडी (प्रतिनिधी) खेमराजीय’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार ; पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथी दरम्यान केले आयोजन   श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवार ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीमंत मेजर खेमसावंत (पंचम) तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘खेमराजीय’ या […]

अंमली पदार्थांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसमोर जनजागृती करण्यात येणार – कांबळे

    सावंतवाडी (प्रतिनिधी) अंमली पदार्थांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसमोर जनजागृती करण्यात येणार – कांबळे अंमली पदार्थांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसमोर जनजागृती करण्यात येईल. त्यासाठी प्रथम प्राचार्य, प्राध्यापक आदींची बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी दिले. आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. […]

…त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ सेवा देखील बंद

  सावंतवाडी (प्रतिनिधी) .…त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ सेवा देखील बंद १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंट्रल ऑफ इंडीयन ट्रेड युनियन (सिटु) १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या न्याय मागण्या आणि समस्या आरोग्यमंत्र्यांनी सोडविण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ सेवा देखील बंद झाली आहे. यामुळे केवळ गोवा बांबोळीच्या […]

….त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ सेवा देखील बंद झाली….

    सावंतवाडी (प्रतिनिधी)     ….त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ सेवा देखील बंद झाली….     १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंट्रल ऑफ इंडीयन ट्रेड युनियन (सिटु) १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या न्याय मागण्या आणि समस्या आरोग्यमंत्र्यांनी सोडविण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ सेवा देखील बंद […]

सावंतवाडीत उबाठा शिवसेनेला धक्का

  सावंतवाडी (प्रतिनिधी)       सावंतवाडीत उबाठा शिवसेनेला धक्का       माजगांव ग्रामपंचायतीचे उबाठा पक्षाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर सावंत, ग्रा.प. सदस्य सौ. पुजा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी सभापती अशोक दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास […]

शिरगावच्या कर्ले महाविद्यालयाने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकाविला

  देवगड (प्रतिनिधी) शिरगावच्या कर्ले महाविद्यालयाने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकाविला   करिअर कट्टा उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांवच्या पुंडलीक अंबाजी कर्ले महविद्यालयाने सर्वोत्कृष्ठ पाच महाविद्यालयात राज्यस्तरीय चौथा क्रमांक पटकावून नेत्रदिपक यश संपादन करून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती […]

मिलाग्रीस प्रशालेमध्ये तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड 

  सावंतवाडी (प्रतिनिधी) मिलाग्रीस प्रशालेमध्ये तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड  ‘एक पेड माँ के नाम’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेमध्ये तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड आपापल्या घरोघरी केली.       मिलाग्रीस प्रशाला ही आपल्या वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाते. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रशालेच्या […]

तळेरे येथे १ जुलै रोजी शेतकऱ्यांचा मेळावा 

  कणकवली (तुळशीदास कुडतरकर) तळेरे येथे १ जुलै रोजी शेतकऱ्यांचा मेळावा  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषीदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. तळेरे येथील उदय तळेकर यांच्या घराशेजारील सभागृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान राज्याचे […]

भोसले इन्स्टिटयूटचा पदविका अभियांत्रिकी निकाल ९०%

  सावंतवाडी (प्रतिनिधी) भोसले इन्स्टिटयूटचा पदविका अभियांत्रिकी निकाल ९०% महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९० टक्के लागला आहे. कॉलेजच्या चार पैकी तीन विभागात मुलींनी अव्वल स्थान पटकावले असून एका विभागात मुलाने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. तृतीय वर्ष कॉम्प्युटर […]