वैभववाडी (प्रतिनीधी) राणे साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान – जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी तथा ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज काळे तालुका वैभववाडी येथील शिराळे बीएसएनएल टॉवरच्या कामाला सुरुवात ग्रामपंचायत सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांची ग्रामपंचायत निवडणूकीत देलेल्या वचनाची पूर्तता ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवलराज काळे यांनी शिराळे […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) बिबट्याने 13 बोकडे पळविली ; पाठलाग करूनही बोकडे मिळेना ; सुमारे 75 हजारांचे नुकसान ; आरोस येथील घटना – बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीती – वनविभागाने तत्काळ उपायोजना करण्याची मागणी सावंतवाडी – आरोस-दांडेली धनगरवाडी येथे महिनाभरात एक दिवस आड करून तब्बल 13 बोकडे बिबट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. रविवारी तर ग्रामस्थांनी […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड बर्वे ग्रंथालय येथे १० जानेवारी पासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन जांभेकर व्याख्यानमालेची १४ वर्षाची परंपरा बर्वे ग्रंथालयाने आजही जपलीय – माजी आमदार अजित गोगटे देवगड तालुक्याचे सुपुत्र आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देवगड येथे उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसंवर्धक सभागृह आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय दर्पणकार बाळशास्त्री […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) मंत्रीपदापासून ब्रेक मिळाल्यान सिंधुरत्न योजनेवर अधिक काम करणार – दिपक केसरकर मंत्रीपद न मिळाल्याने मला जेवढं वाईट वाटलं नाही तेवढं वाईट नारायण राणेंना वाटलं. त्यांनी लगेच मला फोन केला. काम करत रहा असा संदेश त्यांनी दिला. तसेच काहीनी मला मंत्रीपद मिळू नये म्हणून विरोध केला. त्यांची किव करावीशी वाटते असा टोला माजी […]
देवगड : प्रतिनिधी आचरा समुद्रात कर्नाटकातील मलपी येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला रंगेहाथ पकडले आचरा समुद्रात १७ वावांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मच्छीमारी करत असताना देवगड मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने थरारक पाठलाग करून कर्नाटकातील मलपी येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पकडलेली नौका देवगड बंदरात आणण्यात […]
बांदा (प्रतिनीधी) बांदा खेमराज हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक गुरूवर्य कृष्णाजी वराडकर यांचे निधन बांदा खेमराज हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक गुरूवर्य कृष्णाजी अनंत वराडकर (वय ९९) यांचे आज सायंकाळी उभादांडा-वेंगुर्ले येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. बांदा दशक्रोशीत शिक्षण तपस्वी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी ग्रामीण भागात अनेक शाळा उभारणीसाठी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने शिक्षण […]
कणकवली (प्रतिनिधी) यश प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करा ; तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन फोंडाघाट येथील मराठे कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येकाच्या जीवनात सहजासहजी यश प्रास होत नसते. विद्याथ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या […]
सिंधुदुर्गनगरी ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ उत्साहात संपन्न ;ग्राहकाने जागरुक असावे -जिल्हाधिकारी अनिल पाटील ऑनलाईन खरेदी करातना सावधानता बाळगा ; फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करा ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे प्रमाण जाणून घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे […]
कणकवली (प्रतिनिधी) संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सामाजिक एकता मंच सिंधुदुर्गच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही समाजकंटकांविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल या मागणीसाठी सामाजिक एकता मंच सिंधुदुर्गच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत हातात संविधान प्रती घेवुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) सार्वजनिक शौचालय महिलांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावीत…; मोहिनी मडगावकर जिल्हा प्रशासनासह,मंत्री नितेश राणेंचे लक्ष वेधणार… सावंतवाडी बसस्थानक तसेच बाजारपेठेत मोक्याच्या ठीकाणी असलेली सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहे महिलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात यावी त्यांच्याकडून कोणतीही रक्कम आकारण्यात येऊ नये हा सकारात्मक निर्णय घेतल्यास याचा राज्यातील गोरगरीब व […]
