कणकवली ( प्रतिनिधी) नवीन कुर्ली गावाकरीता स्वतंत्र रास्त धान्य दुकान सुरू ; मत्स्योद्योग,बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन पुर्नवसन नवीन कुर्ली गावात विकासाचे रोल मॉडेल करणार ना. नितेश राणे नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या सततच्या […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) निरवडे येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी प्रथम श्री शिलकारी कला क्रीडा सेवा मंडळ निरवडे – भंडारवाडी येथे प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक पटकावला. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी श्री शिलकारी कला आणि सेवा मंडळ निरवडे – भंडारवाडी विविध […]
कणकवली( प्रतिनिधी) साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम सातारा येथील साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र यांचे वतीने ३ जानेवारी, २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल काल दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी घोषित करण्यात आला. राज्यभरातून या काव्यलेखन स्पर्धेला मोठा […]
कणकवली (प्रतिनिधी) मनाची निकोप वाढ होण्यासाठी माणसाला अध्यात्माची गरज ! ; कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन साकेडी येथील जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे कार्यकारी अभियंत्यांच्या हस्ते उद्घाटन वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळाच्या वतीने सलग सातव्या वर्षी भजन स्पर्धेचे आयोजन अध्यात्मामध्ये किती ताकद आहे ही माझ्या लहानपणापासून मी अनुभवली आहे. माझे कुटुंब देखील वारकरीच आहे. माणसाचे […]
कणकवली ( प्रतिनिधी) कसाल रिक्षा संघटनेच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती कसाल रिक्षा चालक-मालक सेवा संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी संघटनेच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. रिक्षा संघटनेच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात […]
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) माझ्या असलदे गावात ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो – प्रमोद डगरे पोलीस दलात चांगल्या केलेल्या कामाची पोचपावती माझ्या गावाने दिली भविष्यात प्रमोद डगरे आपला अनुभव व कायद्याचे ज्ञान गावाच्या हितासाठी निश्चितच उपयोगात आणतील – चेअरमन भगवान लोके सिंधुदुर्ग पोलीस दलात मी गेली 33 वर्षे प्रामाणिक सेवा केली. जिल्ह्यातील विविध पोलीस […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) भोसले इन्स्टिट्यूटच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाजमध्ये निवड ; मोहन होडावडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही निवड झाली. कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले […]
बांदा (प्रतिनीधी) निगुडे माऊली रवळनाथ परिवार पंचायतन देवतांची ७ फेब्रुवारी रोजी पुनःप्रतिष्ठापना ; ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम निगुडे येथील श्रीदेवी माऊली रवळनाथ परिवार पंचायतन देवतांची पुनःप्रतिष्ठापना सोहळा सोमवार ३ ते शुक्रवार ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]
बांदा (प्रतिनीधी) शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या […]
कणकवली ( प्रतिनिधी) कणकवलीतील एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याकडून हप्ते वसुली ; युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप मायनिंग व्यवसायिक व जमिनीच्या दलालांसोबत बैठक झाल्याचा दावा कणकवली तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी दि. 23 जानेवारी 2025 रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात […]
