कणकवली (प्रतिनिधी) कुडाळच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली खा. नारायण राणे यांची भेट कुडाळ नगरपंचायतवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्यासह नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक तथा […]
कुडाळ (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरले पाहिजे- वैभव नाईक सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जगाच्या पाठीवर आपली छाप उमटवली आहे. सह्याद्री माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या विद्यालयातून ज्ञानार्जनाचे कार्य उत्तम प्रकारे होत आहे.आता प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा […]
कुडाळ दि १७ डिसेंबर ( प्रतिनिधी) माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवणच्या मुंबईस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी मुंबई शिवसेना भवन येथे संपन्न झाली.यावेळी वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत […]
कुडाळ (प्रतिनिधी) मुलीसह बेपत्ता झालेल्या महीलेचा कुडाळ पोलीसांनी घेतला शोध ; नातेवाईकांच्या करण्यात आले स्वाधीन पिंगुळी येथील नापत्ता झालेली सौ वर्षा मनोज गावडे व पाच वर्षीय तिची मुली मनश्री मनोज गावडे या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून दोन महिन्यानंतर आई व मुलगी पोलिसांच्या ताब्यात मिळाली आहे या दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात […]
कुडाळ दि ११ डिसेंबर ( प्रतिनिधी) महादेवाचे केरवडे येथील डांगी कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव […]
कणकवली दि ११ डिसेंबर ( प्रतिनिधी) कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार- वैभव नाईक माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कुडाळ तालुक्यातील माणगाव, घावनळे, बांबर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघात दौरा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विधानसभा निवडणुकीत पाठीशी राहिल्याबद्दल […]
कुडाळ दि ८ डिसेंबर (प्रतिनिधी) बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारप्रकरणी सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या नोंदविणार निषेध;जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर निदर्शने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या सोमवार दि.९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ […]
कुडाळ दि १६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माणगाव दशक्रोशित ठाकरेंची तोफ धडाडणार ; उद्या होणार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत, लोकप्रिय आणि निष्ठावंत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे हे उद्या रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी […]
