*Maharashtra maza*
महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ३० एप्रिल २०२५ बातमीपत्र
*🎯राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर*
https://ssmaharashtramaza.com/archives/7364
*🎯मालवणात १ मे रोजी साहित्यिका वैशाली पंडित यांचे कथा वाचन ; अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला , वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमाचे चौथे पुष्प*
https://ssmaharashtramaza.com/archives/7335
*🎯मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता- केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह*
https://ssmaharashtramaza.com/archives/7332
*🎯माध्य.शाळा वाचवा, नवीन संच मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी ; २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी-पालकासह शिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा*
https://ssmaharashtramaza.com/archives/7338
*🎯पंतप्रधान घरकुल योजनेच्या कामात गौडबंगाल नगरसेवक आक्रमक ; केंद्रीय खंडेलवाल समितीचा चुकीचा अहवाल ठेकेदाराने दिले नगरपंचायतिला पत्र*
https://ssmaharashtramaza.com/archives/7341
*🎯.. अन्यथा उपोषण छेडणार ; मडुरा, पाडलोस परिसरातील वीज ग्राहकांचा इशारा*
https://ssmaharashtramaza.com/archives/7344
*🎯पाडलोस श्री देव रवळनाथचा १० मे रोजी वर्धापन दिन*
https://ssmaharashtramaza.com/archives/7347
*🎯आरोंदा येथील देवी सातेरी भद्रकालीचा 10 मे रोजी वर्धापन दिन*
https://ssmaharashtramaza.com/archives/7351
*🎯केणीवाडा राष्ट्रोळी मंदिरात 3 मे रोजी धार्मिक कार्यक्रम*
https://ssmaharashtramaza.com/archives/7355
*🎯बांदा येथील व्यापारी भास्कर पावसकर यांचे निधन*
https://ssmaharashtramaza.com/archives/7358
*🎯कोकण रेल्वे विविध प्रश्नांबाबत खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष*
https://ssmaharashtramaza.com/archives/7361
*🎯कलमठ गावडेवाडी श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन*
https://ssmaharashtramaza.com/archives/7367
*🎯अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन*
https://ssmaharashtramaza.com/archives/7371
*🎯भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या हस्ते चाफेड पिंपळवाडी मुख्य रस्ता ते सुरेश राणे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन*
https://ssmaharashtramaza.com/archives/7374
*🎯महाराष्ट्र राज्याच्या गृह सहायक कक्ष अधिकारी पदी दहिबाव ग्राममहसूल अधिकारी ऋतुजा चौघुले यांची निवड*
https://ssmaharashtramaza.com/archives/7377
*🎯कवी दीपक पटेकर यांना मनस्पर्शी स्तंभलेखक पुरस्कार प्रदान*
https://ssmaharashtramaza.com/archives/7387
*🎯कवी दीपक पटेकर यांना मनस्पर्शी स्तंभलेखक पुरस्कार प्रदान*
https://ssmaharashtramaza.com/archives/7387
*🎯खगोलशास्र अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे “आकाशातील रहस्ये” या विषयावर गुरुवार दि.१ मे रोजी सावंतवाडीत व्याख्यान*
https://ssmaharashtramaza.com/archives/7390
*🎯सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट*
https://ssmaharashtramaza.com/archives/7393
*🎯पतीच्या स्मरणार्थ पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटलसाठी रिलॅक्स चेअर खरेदी करण्याकरिता दिले धनादेश*
https://ssmaharashtramaza.com/archives/7396
*🎯शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कारणासाठी घेतली मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट*
https://ssmaharashtramaza.com/archives/7399
*🎯सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळा संपन्न*
https://ssmaharashtramaza.com/archives/7403
