मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी मा.आम.वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करुन घेतले दर्शन मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात […]
मालवण राजकोट (प्रतिनिधी) राजकोट येथे जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार – पालकमंत्री नितेश राणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील पुतळ्याचा ‘पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह […]
मालवण(प्रतिनिधी) मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री दिनाला मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. या सभेला भागोजीशेठ कीर स्मृती समिती उपाध्यक्ष व राष्ट्रसंत प. पू पाचलेगांवकर महाराजांचे शिष्य श्रीकांत […]
मालवण (प्रतिनिधी) तेंडोली श्री गणेश मंदिर येथे लोकसहभागातून उभारलेल्या सभामंडपाचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन तेंडोली गवाळवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे ओम गणेश मित्रमंडळाने लोकसहभागातून सभामंडप उभारला असून आज या सभामंडपाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी मंदिरात दर्शन घेतले. देवस्थान […]
मालवण (प्रतिनीधी) डब्ल्यूसीएसच्या सर्वेक्षणात समुद्री जीवांची माहिती येणार उजेडात: वाईल्ड लाईफ कॉन्सर्वेशन सोसायटी भारताच्या मरीन टीमने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ४२६ समुद्री मैलांहून अधिक विस्तृत क्षेत्रात लाइन-ट्रान्सेक्ट पद्धतीचा वापर करून जहाज-आधारित ऑफशोअर सर्वेक्षण पूर्ण केले. आठवडाभर चाललेल्या या प्राथमिक सर्वेक्षणात अनेक विलक्षण सागरी प्रजाती नोंदविण्यात आल्या. कांदळवन विभाग आणि कांदळवन फाउंडेशनच्या सहकार्यातून सुरू […]
मालवण (प्रतिनिधी) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण […]
मालवण ( प्रतिनिधी) घाडीगावकर परिवाराकडून रूढी परंपरा जोपासण्याचे काम कौतुकास्पद- वैभव नाईक त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील गोंधळ उत्सवाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिली भेट त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील श्री भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाला माजी आमदार वैभव नाईक यांनी काल भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी घाडीगावकरवाडी उत्सव समितीच्या वतीने वैभव नाईक यांचे स्वागत करून,सत्कार करण्यात […]
मालवण दि १७ डिसेंबर (प्रतिनिधी) आभाळमाया ग्रुपच्या भव्य रक्तदान शिबिरास माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती ; आभाळमाया ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे केले कौतुक सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त चॅरिटेबल ट्रस्ट, आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिर संपन्न […]
मालवण (प्रतिनिधि) मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगांवकर, महेश गावडे कार्यवाहपदी बिनविरोध मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा शनिवार ७ डिसेंबर २०२४ रोजी दु. १ वाजता ज्ञानदीप विद्यालय, हिवाळे येथे संपन्न झाली. या सभेवेळी व्यासपिठावर अनिल नाजुकराव राणे (जिल्हाध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग) गजानन नानचे (जिल्हा कार्यवाह, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग / […]
मालवण (प्रतिनीधी) मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंगळवारी महत्वाची बैठक ; माजी आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता मालवण शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. मा. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी जिल्हाप्रमुख […]
