कुडाळ ,मालवणातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनसाठी ८० लाख मंजूर

  संदीप बोडवे,( मालवण) कुडाळ ,मालवणातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनसाठी ८० लाख मंजूर आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आमदार निलेश राणे यांनी या निधी उपलब्ध […]

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन

    मालवण (प्रतिनिधी) भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवण च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त संस्था, कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि २००६ बारावी बॅच पुरस्कृत भव्य जिल्हास्तरीय प्रो- कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २२ वर्षाखालील मुले व मुली अशा दोन […]

नारायण राणे यांचे जिल्हा विकासाचे स्वप्न दृष्टिक्षेपात… ; किनारपट्टीवर कोट्यवधीचा निधी मंजूर…..

  संदीप बोडवे (मालवण) नारायण राणे यांचे जिल्हा विकासाचे स्वप्न दृष्टिक्षेपात… ; किनारपट्टीवर कोट्यवधीचा निधी मंजूर….. पर्यटनातून रोजगारनिर्मितीवर भर…. ; पालकमंत्र्यांनी घेतली जबादारी….. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा, याठिकाणी मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा यासाठी खासदार नारायण राणे यांनी पाहिलेली स्वप्ने आता पूर्णत्वास येण्यास सुरुवात झाली आहे. ना. राणे यांचे व्हिजन पूर्णत्वास आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, […]

औरंगजेबाची कबर हटवा… ; विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदल आक्रमक……

मालवण (संदीप बोडवे)         औरंगजेबाची कबर हटवा… ; विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदल आक्रमक…… छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… हर हर महादेव… भारत माता की जय अशा घोषणा देत आज मालवणात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत महाराष्ट्रात असलेली औरंगजेब याची कबर हटविण्यात यावी […]

दिविजा सातपुते, लीना धुरी, श्रेया मांजरेकर, शर्वरी पाटील, अनुष्का कदम, अनिता आळवे गटानुक्रमे प्रथम

        मालवण (प्रतिनिधी) दिविजा सातपुते, लीना धुरी, श्रेया मांजरेकर, शर्वरी पाटील, अनुष्का कदम, अनिता आळवे गटानुक्रमे प्रथम ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवणच्या वतीने आयोजन महिला दिनानिमित्त ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवणच्या वतीने रविवारी महिलांसाठी आयोजित केलेल्या ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेत दिविजा संदीप सातपुते, लीना नरेश […]

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन हे महानाट्य …

  मालवण (संदीप बोडवे)     आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन हे महानाट्य …        कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर निलेश राणे […]

मालवणातील आरोग्य तपासणी शिबिरात ५६० जणांची तपासणी 

  मालवण (संदीप बोडवे)   मालवणातील आरोग्य तपासणी शिबिरात ५६० जणांची तपासणी    जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल-ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त शिल्पा खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग व एस एस पी एम पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य तपासणी […]

देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता… ; आमदार राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…अनेक वर्षांचा प्रश्न लागणार मार्गी….

  मालवण (संदीप बोडवे) देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता… ; आमदार राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…अनेक वर्षांचा प्रश्न लागणार मार्गी…. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार […]

भाजप नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठी द्वेषी वक्तव्याचा मालवणमध्ये शिवसेनेने केला निषेध

  मालवण (प्रतिनिधी) भाजप नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठी द्वेषी वक्तव्याचा मालवणमध्ये शिवसेनेने केला निषेध मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या […]