बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ

बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ बांदा, दि. ९ (प्रतिनिधी) – बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला मंगळवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला.सप्ताहाचे पारप्रमुख,सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम वीणा,समई व तबला,पेटी,टाऴ आदी सर्व भजन साहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेवण्यात आले. ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश […]