श्री मंगेश रघुनाथ कामत ट्रस्ट संचालित येथील मडुरा व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मडुरा मध्ये आषाढी एकादशी साजरी बांदा (मंगल कामत)दि १७ जुलै २०२४ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाबर इंग्लिश स्कूल मदुरा येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आलीआषाढी एकादशी साजरी करण्यात आली मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन केले. सहशिक्षिका तेजस्वी गावडे यांनी […]
बांदा विठ्ठल मंदिर वीणा सप्ताहाची सांगता ; बुधवारी आषाढी एकादशीचा सोहळा बांदा (मंगल कामत) १६ जुलै २०२४ येथिल श्री विठ्ठल मंदिरात सात दिवस सुरु असलेल्या हरिनाम वीणा सप्ताहाची मंगळवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सांगता झाली.बुधवार दि.17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे. आषाढीला पहाटे पाच वाजता काकडआरतीने सोहऴ्याचा आरंभ […]
बांद्यात ‘हिट अँड रन’ घटनेत दोन वृद्धा गंभीर जखमी ; अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान बांदा (प्रतिनिधी) १५ जुलै २०२४ बांदा शहरात भरवस्तीमधील रहदारीच्या मार्गावर ‘हिट अँड रन’ ची गंभीर घटना समोर आली आहे बांदा – दाणोली मार्गावर निमजगा फॉरेस्ट चौकीजवळ गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दोन पादचारी वृद्ध महिलांना ठोकरल्याने […]
दोडामार्ग (प्रतिनिधी) १५ जुलै २०२४ शाब्दिक चकमकीचे दगडफेकीत रूपांतर वाद सोडविण्यासाठी गेलेले नगराध्यक्ष चेतन चव्हाण जखमी ; दोडामार्ग तालुक्यातील घटना स्थानिक व कर्नाटक युवकामधील वाद ; दोडामार्ग मांगेली धबधबा येथील प्रकार पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वर्षा पर्यटनाच्या पर्यटनाची ठिकाणी सध्या वादग्रस्त ठरत आहेत. देवगड तळवडे न्हावनकोंड पाठोपाठ आता दोडामार्ग मांगेली धबधब्यावर हे असाच […]
शेर्ले येथे घरावर फणसाचे झाड पडुन तीन लाखांचे नुकसान बांदा (मंगल कामत) १५ जुलै २०२४ शेर्ले शेटकरवाडी येथील अनिता पालव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने पालव यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी घडली. ही माहिती शेर्लेचे माजी सरपंच उदय धुरी यांनी दिली. बांदा परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस […]
मळेवाड जकातनाका येथील गटार साफ करा ,हेमंत मराठे यांची मागणी सावंतवाडी – प्रतिनिधी १५ जुलै २०२४ मळेवाड जकातनाका व चव्हाणवाडी परिसरातील गटारे मातीने बुजली आहेत.यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून सर्वत्र माती पसरत असून पादचारी व वाहन चालक यांना धोकादायक बनत आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने मळेवाड जकातनाका परिसरातील व्यापारी व ग्राहक यांना […]
सोनुर्लीत रस्त्याची साईडपट्टी कोसळली ; अवजड वाहन गेल्यास रस्ता पूर्णपणे खचण्याची शक्यता सावंतवाडी – प्रतिनिधी १५ जुलै २०२४ पाडलोस-सोनुर्ली नवीन मार्गावरील पोटयेकुंभवाडी येथे मातीचा भराव घालून केलेल्या रस्त्याची साईडपट्टी कोसळली. तर बांधण्यात आलेली संरक्षक भिंत व रस्ता यामध्ये चर पडला आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देत तत्काळ उपाययोजना करण्याची […]
माजगाव येथे विद्युत वाहिनीवर पडली झाडाची फांदी सावंतवाडी – प्रतिनिधी वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे माजगाव -नाईकवाडा येथे झाडाची फांदी विद्युत वाहिनीवर पडली ही घटना रविवारी दुपारी घडली. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फ्टका ठिकठिकाणी बसला.रविवारी दुपारी अचानक माजगाव नाईकवाडा येथे झाडाची जीर्ण झालेली फांदी विद्युत वाहिनीवर पडून लोंबकळत होती. दरम्यान या प्रकरणी वीज […]
जीपॅट-2024 परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे सुयश,पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश सावंतवाडी: प्रतिनिधी जीपॅट-२०२४ या फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सुयश प्राप्त केले असुन कॉलेजचे एकूण ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत._ _उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांची ऑल इंडिया रँक पुढीलप्रमाणे – सालस संदीप कामत […]
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) ९ जुलै २०२४ भाजप नेते निलेश राणे यांच्या कडून आंबेरी पुलाची पहाणी ; जोडरस्त्यांच तत्काळ सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश. सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी होऊन […]
