श्री मंगेश रघुनाथ कामत ट्रस्ट संचालित येथील मडुरा व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मडुरा मध्ये आषाढी एकादशी साजरी
बांदा (मंगल कामत)दि १७ जुलै २०२४
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाबर इंग्लिश स्कूल मदुरा येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आलीआषाढी एकादशी साजरी करण्यात आली
मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन केले. सहशिक्षिका तेजस्वी गावडे यांनी आषाढी एकादशी चे महत्त्व सांगितले व त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नर्सरी ते चौथीपर्यंतचे सगळे विद्यार्थी यांनी दिंडी काढण्यात. यावेळी हातातील टाळ चीपळ्यांचा गजर मुखी विठ्ठलाचे नाम यामुळे वातावरण चैतन्यमय झाले.या वेळी उपस्थित मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर, सहशिक्षिका नीती साळगावकर,वेलंकनी रोड्रिक्स, तेजस्वी गावडे, शिवानी चांदेकर उपस्थित होते .अशा प्रकारे प्रशालेत आषाढी एकादशी साजरी करण्यात आला.
श्री मंगेश रघुनाथ कामत ट्रस्ट संचालित येथील मडुरा व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल .दिनांक 16/07/2023 रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन केले. सहशिक्षिका तेजस्वी गावडे यांनी आषाढी एकादशी चे महत्त्व सांगितले व त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नर्सरी ते चौथीपर्यंतचे सगळे विद्यार्थी यांनी दिंडी काढण्यात. यावेळी हातातील टाळ चीपळ्यांचा गजर मुखी विठ्ठलाचे नाम यामुळे वातावरण चैतन्यमय झाले.या वेळी उपस्थित मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर, सहशिक्षिका नीती साळगावकर,वेलंकनी रोड्रिक्स, तेजस्वी गावडे, शिवानी चांदेकर उपस्थित होते .अशा प्रकारे प्रशालेत आषाढी एकादशी साजरी करण्यात आला.
