राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात गुणवंत खेळाडूं व शाळांचा गुणगौरव

  कणकवली दि १ सप्टेंबर (प्रतिनिधी)   राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात गुणवंत खेळाडूं व शाळांचा गुणगौरव     हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा करण्यात केला जातो राज्यामध्ये एकूणच खेळाडूंच्या प्रगतीचा विचार केला तर राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे. शासनाकडून सातत्याने खेळाडूंचा करण्यात आलेला विचार […]

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह.बॅक व इतर कर्मचारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

  कणकवली दि १ सप्टेंबर (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह.बॅक व इतर कर्मचारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न   सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बैंक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग ची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज हॉल कुडाळ येथे संस्था अध्यक्ष प्रसाद कुंटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी […]

कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी कासार्डे विद्यालयाच्या वेदांत वायंगणकर व सार्थक वायंगणकरचे निवड

  कणकवली दि १ सप्टेंबर ( तुळशीदास कुडतरकर)      कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी कासार्डे विद्यालयाच्या वेदांत वायंगणकर व सार्थक वायंगणकरचे निवड     क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा कुडाळ येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील १२ वी सायन्सचा खेळाडू […]

ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल ; जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केली होती मागणी

कणकवली दि १ (सप्टेंबर) तुळशीदास कुडतरकर ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल ; जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केली होती मागणी ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असून ओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संबंधित विभागाला दिले […]

डेगवे स्थापेश्वर मंदिरात आज निमंत्रितांची भजन स्पर्धा; श्री स्थापेश्वर भजन सेवा संघाचे आयोजन

  बांदा (मंगल कामत) १ सप्टेंबर २०२४   डेगवे स्थापेश्वर मंदिरात आज निमंत्रितांची भजन स्पर्धा; श्री स्थापेश्वर भजन सेवा संघाचे आयोजन       डेगवे येथील श्री स्थापेश्वर भजन सेवा मंडळाच्या वर्षपूर्ती निमित्त रविवार १ सप्टेंबर रोजी निमंत्रितांची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री स्थापेश्वर मंदिरात सायंकाळी ४ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. यात जिल्ह्यातील ६ […]

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण मध्ये केले स्वागत

  मालवण (प्रतिनिधी) १ ऑगस्ट २०२४      मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण मध्ये केले स्वागत   मराठा नेते मनोज जरांगे-पाटील आज मालवण मध्ये दाखल. सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण येथे भेट घेत केले स्वागत. राजकोट येथील […]

मालवणच्या घटनेचे राजकारण दुर्दैवी ; देवगडात भाजपाने केला महाविकास आघाडीचा निषेध

देवगड (प्रतिनिधी)१ ऑगस्ट २०२४   मालवणच्या घटनेचे राजकारण दुर्दैवी ; देवगडात भाजपाने केला महाविकास आघाडीचा निषेध   मालवण राजकोट येथील त्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली आहे. मात्र या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी त्याचे राजकारण केले हे दुर्दैवी आहे. त्यामुळे माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली देवगड भाजपतर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. शरद […]