कणकवली ( प्रतिनिधी) सिंधुदुर्गात पुरस्थिती निर्माणच होऊ नये हे उद्दिष्ट ठेवून गाळमुक्त नदी उपक्रम राबविला जातोय – पालकमंत्री ना. नितेश राणे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत गाळमुक्त नदी उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ठिकाणं आम्ही गाळ काढण्यासाठी निवडली आहेत. त्यातील हे पहिले जाणवली नदी ठिकाण आहे. येणाऱ्या […]
देवगड (प्रतिनीधी) श्री बैठक जामसंडे तर्फे देवगड किल्ला व परीसर स्वच्छता अभियान पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीबैठक जामसंडे तर्फे देवगड किल्ला व परिसर येथे श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान करण्यात आले. यावेळी जामसंडे श्रीबैठकीमधून ६७ श्रीसदस्य उपस्थित होते. तसेच या स्वच्छता अभियानामध्ये एकूण ओला कचरा ११०० किलो […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळा गुरूवार महाराष्ट्र व गाेवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळा गुरुवार 6 फेब्रुवारी 2025 राेजी साजरा हाेणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी माेठा […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) आसिया सांगावकर टेक फेस्ट उपक्रमात ॲप डेव्हलपमेंट स्पर्धेमध्ये प्रथम वुमेन्स बी सी ए कॉलेज सावंतवाडीची विद्यार्थिनी कु. आसिया सांगावकर हिने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी मध्ये आयोजित टेक फेस्ट उपक्रमात ॲप डेव्हलपमेंट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी आसिया ही तृतीय वर्ष बी. सी. ए. मध्ये शिकत असून संस्था कॉलेज पालक विद्यार्थी प्राध्यापक […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) सावंतवाडी शहरात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं राबविला अभिनव उपक्रम सावंतवाडी शहरात वाढते अपघात व गतिरोधकांवर नसलेले पट्टे बघता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं अभिनव उपक्रम राबविला. शहरातील तब्बल 25 गतिरोधकांना पट्टे मारण्यात आले. तसेच ज्या भागात खडीमुळे अपघात होत होते तिथेही स्वच्छता करण्यात आली. शुक्रवारी रात्री हा उपक्रम सावंतवाडी शहरात राबविण्यात आला. या उपक्रमासाठी […]
देवगड (प्रतिनिधी) दादरा वार्षिक उत्सवामुळे कुणकेश्वर गाव वेशी प्रवेश राहणार उद्या दुपारी ३ ते रात्री ८ वा. या कालावधीत बंद १ ते ३ फेब्रुवारी मंदिराच्या वार्षिक उत्सव निमित्त भाविकांसाठी मंदिरातील पूजा विधी राहणार बंद श्री कुणकेश्वर देवस्थानचे दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी दादरा वार्षिक सायंकाळी ३ वा. ते रात्रौ – ८ वाजेपर्यंत या […]
