श्री बैठक जामसंडे तर्फे देवगड किल्ला व परीसर स्वच्छता अभियान

0 minutes, 0 seconds Read

देवगड (प्रतिनीधी)

श्री बैठक जामसंडे तर्फे देवगड किल्ला व परीसर स्वच्छता अभियान

 पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीबैठक जामसंडे तर्फे देवगड किल्ला व परिसर येथे श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान करण्यात आले. यावेळी जामसंडे श्रीबैठकीमधून ६७ श्रीसदस्य उपस्थित होते. तसेच या स्वच्छता अभियानामध्ये एकूण ओला कचरा ११०० किलो व सुका कचरा ५०० किलो जमा करण्यात आला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *