देवगड (प्रतिनिधी) मिठबाव श्री देव रामेश्वर ३०० वर्षांनी, आचरा देवस्वारी ३९, शिरगाव २२ तर १२ वर्षांनी जामसंडेची दिर्बादेवी रामेश्वर कुणकेश्वर भेटीसाठी येणार ; एकूण येणार १० देवस्वाऱ्या ….. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा २६ व २७ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे.या महाशिवरात्री यात्रा उत्सव […]
देवगड (स्वप्नील लोके) आचरा श्री देव रामेश्वराच्या स्वागतासाठी हिंदळे ग्रामस्थांनी उभारलीय लक्षवेधी स्वागत कमानी श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी ३९ वर्षांनंतर निघाली इनामदार श्री रामेश्वर यांची भव्य देवस्वारी ! तब्बल ३९ वर्षांनंतर इनामदार श्री रामेश्वर (कसबा आचरा) यांची श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी भव्य देवस्वारी निघाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे […]
कणकवली ( प्रतिनिधी) ओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला ; स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांची रात्रीच घटनास्थळी धाव फॉरेन्सिक तपासणी टीम कडून घटनास्थळी भेट कणकवली तालुक्यात महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांनी महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या […]
देवगड (प्रतिनिधी) एलईडी मासेमारी प्रकरणी नौका जप्त ; ५ ते ६ लाख रुपयांची सामग्री जप्त महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एलईडी मासेमारीवर बंदी असून, याच अधिनियमाच्या उल्लंघनाबाबत आचरा किनाऱ्याच्या समोर कारवाई करण्यात आली. दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास 16°08.06N 73°14.04E या स्थानी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी […]
देवगड (प्रतिनिधी) सत्तेचा माज करणाऱ्या अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा धडा द्यावा – विनायक राऊत विरोधी ग्रा.पं.ला निधी देणार नाही, असे वक्तव्य करून पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे.त्यांच्यासमोर लाचार होणाऱ्यांना फक्त निधी मिळेल. लोकशाहीचे मंदीर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतों याच लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना […]
वैभववाडी (प्रतिनिधी) तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू… तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापाऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एस टी महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे […]
वैभववाडी (प्रतिनिधी) वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड – वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर यांनी काम पाहिले. सकाळी ११ वाजता वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर उपनगराध्यक्ष संजय […]
कणकवली (प्रतिनिधी) संत निरंकारी मंडळतर्फे सिंधुदुर्गात स्वच्छता अभियान ; मंदिरे, समुद्र किनारे तसेच अन्य जलस्त्रोतांच्या ठिकाणची स्वच्छता संत निरंकारी मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने आज ‘स्वच्छ जल – स्वच्छ’ मन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी आरवली वेतोबा मंदिर तळी, वेंगुर्लेतील ब्रम्हेश्वर तळी, कणकवली शहर आणि कुडाळ बांबुळी येथील गणपतीसाणा, देवगड बीच […]
कुडाळ ( प्रतिनिधी) कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी, अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांच्या प्रयत्नांतून कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी,अभिनवनगर मध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. […]
देवगड (प्रतिनिधी) मिठबांव रामेश्वर देवस्थान उत्सवा वरील स्थगितीची मागणी फेटाळली मिठबांव गावचे प्रमुख ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या श्री रवळनाथ, पावणाई, गजबादेवी इत्यादी १२ देवस्थानांवरील उत्सवांवर प्रतिबंध लावण्याची मागणी देवगड न्यायालयाने फेटाळली आहे. जेठे व नरे मानकरी कुटुंबियांनी या उत्सवांवर स्थगिती आणण्यासाठी जोगल, लोके, राणे, घाडी, फाटक, गुरव इत्यादी […]
