वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड –

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड –

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर यांनी काम पाहिले. सकाळी ११ वाजता वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली.

 

यावेळी माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष प्रमोद रावराणे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, दिगंबर पाटील, नगरसेवक रणजित तावडे, विवेक रावराणे, राजन तांब, नगरसेविका अक्षता जैतापकर, सज्जन काका रावराणे, भालचंद्र साठे, संजय चव्हाण, रवींद्र रावराणे, प्राची तावडे, रितेश सुतार, रत्नाकर कदम, संतोष पवार, आदी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *