देवगड (प्रतिनिधी) देवगडात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू ; मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी , मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई स्थित चाकरमानी गावी दाखल विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सकाळी सात वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली असून सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान देवगड तालुक्यात सुरू आहे काही मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. किंजवडे मतदार केंद्रावर […]
देवगड(प्रतिनिधी) देवगड जामसंडे नगरपंचायत कचरा प्रश्न,पाणी प्रश्न आम.नितेश राणे,व भाजप नगरसेवक ,यांच्या माध्यमातून मार्गी-योगेश चांदोस्कर देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील घन कचरा हा गेले तीन दिवस नागरिकांकडून उचलला त जात नसून कचरा संकलन करण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाने बंद केले आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट कल्पना देणे गरजेचे होते. परंतु तसे न होता निव्वळ विरोधी […]
देवगड : प्रतिनिधी घरांचा पत्ता नाही मात्र न.पं.घरकुल योजनेत १५ कोटीचा घोटाळा ; घरकुल योजनेचा ठेकेदार भाजपाचाच जबाबदार पदाधिकारी नगरसेवक बुवा तारी यांचा गंभीर आरोप देवगड जामसंडे न.पं.हद्दीतील पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा ठेकेदार भाजपाचेच माजी तालुकाध्यक्ष संदीप साटम असून २५ कोटीची ही योजना होती मात्र कामाचा पत्ता नाही उलट या […]
देवगड (प्रतिनिधी) पोयरे येथे उबाठा सेनेला जोरदार धक्का……!* देवगड पोयरे येथील उ.बा.ठा शिवसेनेची पूजा नरेश मयेकर – महिला संघटक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. पूजा नरेश मयेकर (उबाठा शिवसेना महिला संघटक, पोयरे),व नरेश तुळशीदास मयेकर, आणि संदीप सुरेश मुणगेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय […]
देवगड (प्रतिनिधी) आईकडे दुर्लक्ष करीत असल्याने दोन बहिणींनी भावाला दांड्याने मारहाण करून भावजयवर केला चाकूहल्ला ; पोंभुर्ले येथील घटना दोन्ही बहिणींवर विजयदूर्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल आजारपणात आपल्याकडे लक्ष देत नाही अशी तक्रार आईने मुलींकडे केल्यावर भाऊ बहिणी व भावजय यांच्यात वाद होवून नणंदेने भावजयवर चाकुहल्ला केल्याची […]
देवगड (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठातर्फे कोकण विभाग नं.४ च्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान देवगड महाविद्यालयाला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील एकूण ०७ महाविद्यालयांचा सहभाग देवगड येथील श्री. स. ह.केळकर महाविद्यालयामध्ये दि. १४ व १५ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कोंकण विभाग नं. ४ च्या आंतरमहाविद्यालयीन फूटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी क्रिडा […]
देवगड (स्वप्नील लोके) ग्रेट .. सुधांशू ! पुन्हा एकदा ,गोल्डन बॉय सुधांशूचं …. श्री. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या ठिकाणी संपन्न झालेल्या ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात आपल्या श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी कु. सुधांशू समीर सोमण याने संगीत या कलाप्रकारात 1.भारतीय समूह गायन सुवर्णपदक 2.पाश्चिमात्य समूह गायन […]
देवगड (प्रतिनिधी) सत्ता असूनही देवगडचा पाणी प्रश्न सोडवण्यास त्याना अपयश – बुवा तारी नितेश राणे यांनी आमदारकीची दहा वर्ष उपभोगली परंतु मागील पाच वर्षात देवगड जामसंडे मधील गंभीर पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत हे त्यांचे अपयश असून शिवसेनेच्या माध्यमातून नियोजित देवगड जामसंडे नगरपंचायती करता आवश्यक असलेला पाणी आरक्षण दाखला विद्यमान नगराध्यक्ष, खास. विनायक राऊत,नाम. […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू शहरातील एका बिल्डिंग बांधकामात मोल मजुरीचे काम करणारा कामगार सुरेश भुईया राहणार (३९ रा. गोविंदपूर झारखंड) यांचे शुक्रवारी सकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालय येथे निधन झाले. या घटनेची देवगड पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली आहे. देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी […]
देवगड (स्वप्नील लोके) श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी एकनाथ तेली तर सचिव पदी हेमंत वातकर यांची निवड श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्षपदी एकनाथ केशव तेली, यांची तर सचिव पदी हेमंत वसंत वातकर यांची निवड सर्वांनुमध्ये करण्यात आली. या नेसायच्या सन २०२४-२५ ते २०२६-२७ या वर्षाकरिता विश्वस्त मंडळाचे […]
