देवगड जामसंडे शहरवासियांनी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या – आमदार नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी)   देवगड जामसंडे शहरवासियांनी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या – आमदार नितेश राणे गेली दहा वर्ष लोकप्रतिनिधीम्हणून सेवा करण्याची संधी दिली. पहिल्यांदाच देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक लढविली त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला देवगड जामसंडे शहराला लोकप्रिय शहर बनविण्याच्या दृष्टीने व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतले तसेच पर्यटनात्मक प्रकल्प राबविले त्यामुळे देवगड जामसंडे शहराला […]

देवगड मोर्वे येथे १६ नोव्हेंबर पासून विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह 

  देवगड (प्रतिनिधी) देवगड मोर्वे येथे १६ नोव्हेंबर पासून विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह  देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे येथील श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोर्वे आयोजित श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे यंदाचे ९९ वे वर्ष आहे,सात […]

जामसंडे हायस्कूल येथे १७ रोजी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

  देवगड ,(प्रतिनिधी) जामसंडे हायस्कूल येथे १७ रोजी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन देवगड तालुका रिक्षा चालक-मालक संघटना,माधवबाग व स्मार्ट लेन्स शाखा कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर रविवार दि १७ नोव्हेंबर २०२४ वेळ स ९:३० ते दुपारी ३ पर्यंत यावेळेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक […]

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील हंगामी कर्मचारी भाजपा पक्षाचा जाहीर प्रचारात ; उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

  देवगड (प्रतिनिधी)     सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील हंगामी कर्मचारी भाजपा पक्षाचा जाहीर प्रचारात ; उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार       विधानसभा निवडणूक सुरू असून प्रचाराला वेग आलेला आहे असे असतानाच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हंगामी कर्मचारी या प्रचारात सक्रिय दिसत असल्याचे व त्यांचे प्रचारातील फोटो आपल्याकडे असल्याची […]

देवगडमध्ये संजय मुंबरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश: आमदार नितेश राणे यांच्या प्रचार रॅलीत प्रवेश

  देवगड (स्वप्नील लोके) देवगडमध्ये संजय मुंबरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश: आमदार नितेश राणे यांच्या प्रचार रॅलीत प्रवेश उबाठा शिवसेनेचे देवगड मिठमुंबरी बौद्धवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते संजय मुंबरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला,मुंबरकर यांच्या पक्षप्रवेशामुळे मी तुम्हाला बौद्धवाडीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.आमदार नितेश राणे यांची देवगड जामसंडे मध्ये प्रचार केली.   […]

देवगड येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत

  देवगड (प्रतिनिधी) देवगड येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण-मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर-देवगड येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. तालुका विधी सेवा समिती- देवगड व […]

जनसेवेची संधी द्या, विकास घडवून दाखवेन -बंदेनवाज खाणी 

  देवगड (प्रतिनिधी) जनसेवेची संधी द्या, विकास घडवून दाखवेन -बंदेनवाज खाणी  कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. देवगड तालुक्यातील नाडण येथे त्यांनी नुकतीच मतदारांची भेट घेतली. आपण सर्व सामाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सदेव तत्पर आहोत, जनतेचे प्रश्न हे मी आपले प्रश्न समजून ते सोडविण्यासाठी […]

देवगड-मुटाट घाडीवाडी येथील असंख्य राणे समर्थकांनी हाती घेतली मशाल ; युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

  देवगड (प्रतिनिधी)   देवगड-मुटाट घाडीवाडी येथील असंख्य राणे समर्थकांनी हाती घेतली मशाल ; युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश देवगड – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गावोगावी अनेक राणे समर्थकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.5 देवगड तालुक्यातील मुटाट घाडीवाडी येथील शेकडो राणे समर्थकांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव […]

समोरचा आपल्यातून गेलेला माणूस असल्याने त्याचे डिपॉझिट जप्त व्हावे अशी अपेक्षा निलम राणे यांनी केली व्यक्त

देवगड (प्रतिनिधी) समोरचा आपल्यातून गेलेला माणूस असल्याने त्याचे डिपॉझिट जप्त व्हावे अशी अपेक्षा निलम राणे यांनी केली व्यक्त   आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ पडेल व देवगड येथे निलमताई राणेंच्या सभा राणे कुटुंबियांनी जिल्हयाची सेवा करण्यासाठीच जन्म घेतला आहे. आणि हि सेवा जिल्हा वासियांची करीत असताना राणे कुटुंबिय कुठेही कमी पडणार नाही. महिलांची प्रगती हि […]

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा विजय निश्चित – परशुराम उपरकर

देवगड (प्रतिनिधी)   महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा विजय निश्चित – परशुराम उपरकर स्वतःची प्रसिद्धी मिळविणे व दुसऱ्यावर टीका करणे एवढेच काम कणकवली विधानसभा मतदार संघाच्या आमदारांचे असून या पूर्वी त्यांचा शिवसेनेत लवलेशही नव्हता निव्वळ वडिलांच्या प्रेमापोटी त्यांना येथील जनतेने निवडून दिले .तीच जनता आता येथील आमदारांना कंटाळली आहे.पैशाने प्रवेश होत असले तरी जुने […]