देवगड (प्रतिनिधी) पोयरे गावचे माजी सरपंच प्रशांत पाटील भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश पोयरे गावचे माजी सरपंच व उबाठा सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत पाटील, यांच्यासह अनेक उबाठा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे उबाठा सेनेचे पदाधिकारी हे केवळ निवडणुकीपुरतीच येतात विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे […]
परतीच्या पावसाची तुफाणी बॅटिंग ; दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या पावसाने काढले शेतकऱ्याचे दिवाळं देवगड (प्रतिनिधी) भात कापणीचा हंगाम सुरू आहे त्यात आज दिवाळीचा पहिला दिवस या पहिल्या दिवशीच शेतकरी व सर्वसामान्य जनतेची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून देवगड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वांची चांगलीच दाणादाण उडाली. परतीच्या पावसाने दिवाळीच्या […]
देवगड (प्रतिनिधी) शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शितल तावडे भाजपात, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश आमदार नितेश राणे ( MLA Niteshji Rane) यांच्या उपस्थितीत उ.बा.ठा पक्षाच्या शिरगांव ग्रामपंचायत सदस्य शीतल तावडे (Sheetal Tawde), गुरुनाथ तावडे (Gurunath, प्राची तावडे (Prachi Tawde) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. या भागाचा विकास करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी […]
देवगड आगारातून बंद लांब पल्ल्याच्या सुरू कराव्यात,आगारात नवीन गाड्या याव्यात! प्रवासी मित्र व्यापारी बंधूंची मागणी देवगड (प्रतिनिधी) देवगड आगारातील बहुतांशी गाड्या जुन्या जीर्ण झाल्या असून सुमारे ५ ते ६ गाड्या कालबाह्य झाल्याने स्क्रॅप केल्या आहेत.त्यामुळे त्या ऐवजी नवीन एसटी गाड्या देवगड आगारात लवकरात लवकर उपलब्ध कराव्यात तसेच बंद असलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या […]
देवगड (प्रतिनिधी) उ.बा.ठा सेनेच्या कुवळे उप शाखाप्रमुखानीं केला भाजपामध्ये प्रवेश ; आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हातात उबाठा सेनेच्या कुवळे येथील उप शाखाप्रमुख रामचंद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांचे विकासाशी नाते आहे, यामुळे आमदार नितेश […]
देवगड (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक समन्वयक म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांची नियुक्ती महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून २० नोव्हेंबर रोजी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा निवडणूक समन्वयक म्हणून भाजप नेते माजी आमदार प्रमोद शांताराम जठार यांची […]
देवगड (प्रतिनिधी) राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत देवगडची सुकन्या प्रांजली वाडेकर हिचे यश क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नांदेड येथे १८ ते २० ऑक्टोंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंग क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत TWJ आर्चरी ॲकडमी, पुणेची धनुर्धर कु. प्रांजली […]
देवगड (स्वप्नील लोके) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरात पोलिसांचे संचलन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरात सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने संध्याकाळी सहा वाजता संचलन करण्यात आले. सीआय एसएफची तुकडी,स्थानिक व तालुक्याबाहेरील असे पोलीस कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ऍक्शन मोडवर आली आहे.विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व […]
देवगड (स्वप्नील लोके) देवगड येथे जल साक्षरता प्रशिक्षण संपन्न प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ( स्तर-३ ) टप्पा -३ च्या ५ प्रतिनिधींचे पाणी पुरवठा योजनेशी निगडीत जल साक्षरता विषयक दोन दिवशीय अनिवाशी प्रशिक्षण देवगड येथे जि.प सिंधुदूर्ग व जे. पी.एस. फाऊंडेशन लखनौ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये क्षमता बांधणी […]
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून बर्वे ग्रंथालयात साजरा देवगड प्रतिनिधी बर्वे ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाने खरेदी केलेल्या […]
