शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शितल तावडे भाजपात, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

0 minutes, 3 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शितल तावडे भाजपात, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

आमदार नितेश राणे ( MLA Niteshji Rane) यांच्या उपस्थितीत उ.बा.ठा पक्षाच्या शिरगांव ग्रामपंचायत सदस्य शीतल तावडे (Sheetal Tawde), गुरुनाथ तावडे (Gurunath, प्राची तावडे (Prachi Tawde) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.

या भागाचा विकास करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी लाखो रुपयांचा निधी आणला . या भागाचा विकास आमदार नितेश राणे करू शकतात. हे लक्षात आल्याने आपण भाजपा मध्ये आल्याचे तावडे यांनी सांगितले.यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम तालुका अध्यक्ष राजू शेट्ये, युवक सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम, व अन्य अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *