सोने खरेदी सोने खरेदीच्या बहाण्याने दोन इसमानी दुकानदारांना गुंतवून ठेवून तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने लंपास ; आचरा बाजारपेठे येथील साईप्रसाद ज्वेलर्स मध्ये झाली चोरी

आचरा (प्रतिनिधी)   सोने खरेदी सोने खरेदीच्या बहाण्याने दोन इसमानी दुकानदारांना गुंतवून ठेवून तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने लंपास ; आचरा बाजारपेठे येथील साईप्रसाद ज्वेलर्स मध्ये झाली चोरी   सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन इसमांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आचरा बाजारपेठ येथील […]

आरमार सृष्टी साकार झाल्यावर विजयदुर्गवासीयांनी आर्थिक रोजगार निर्माण करावा – आमदार नितेश राणे 

  देवगड (प्रतिनिधी)   आरमार सृष्टी साकार झाल्यावर विजयदुर्गवासीयांनी आर्थिक रोजगार निर्माण करावा – आमदार नितेश राणे    विजयदुर्गमध्ये “आरमार सृष्टी” या ऐतिहासिक प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न ; सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत साडे चार कोटीचा प्रकल्प विजयदुर्गमध्ये साकारतोय.     विजयदुर्ग किल्ला ही देवगडची ओळख असून आरमार सृष्टी उभारल्यानंतर वाढलेल्या देशपरदेशातील पर्यटकांना पर्यटन सेवा देताना स्थानिकांनी स्वतःचा […]

भाजपा देवगड मंडळ आयोजित रिक्षा सौंदर्य स्पर्धेत देवगड किल्ला येथील स्वप्नील जाधव प्रथम

देवगड- प्रतिनिधी   भाजपा देवगड मंडळ आयोजित रिक्षा सौंदर्य स्पर्धेत देवगड किल्ला येथील स्वप्नील जाधव प्रथम     भारतीय जनता पार्टी, देवगड मंडल आयोजित व आमदार नीतेश राणे पुरस्कृत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या पटांगणावर रविवारी भरविण्यात आलेल्या भव्य रिक्षा सौंदर्य स्पर्धेत स्वप्नील जाधव (देवगड किल्ला) यांनी प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या रिक्षेला ‘देवगड रिक्षा […]

जामसंडे येथे श्रीमद्भागवत सप्तहाचे आयोजन

  देवगड (प्रतिनिधी) जामसंडे येथे श्रीमद्भागवत सप्तहाचे आयोजन भिडे कुटुंबीय,नाडण व वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४/१०/२४ ते २०/१०/२४ या कालावधीत भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ मंगलकार्यालय, जामसंडे जामसंडे येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कीर्तनकार व प्रवचनकार समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत(रामदासी) भागवत कथा निरुपण करणार […]

इंद्रधनू देवगड आयोजित व आमदार नीतेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सवाच्या समारोप सोहळ्याला दि. १३ रोजी  आमदार नीतेश राणे व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव राहणार उपस्थित 

    इंद्रधनू देवगड आयोजित व आमदार नीतेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सवाच्या समारोप सोहळ्याला दि. १३ रोजी  आमदार नीतेश राणे व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव राहणार उपस्थित  इंद्रधनू देवगड आयोजित व आमदार नीतेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सवाच्या समारोप सोहळ्याला दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वा. आमदार नीतेश राणे व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री […]

*एकता,सद्भावना आणि विजयाचे प्रतीक!दसरा सण !*

  चंद्रशेखर तेली, जामसंडे एकता,सद्भावना आणि विजयाचे प्रतीक ! दसरा सण ! दसरा (दसरा किंवा विजयादशमी) हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे, जो अश्विन महिन्यात (सप्टेंबर-ऑक्टोबर) साजरा केला जातो. हा सण विशेषतः भारत, नेपाळ, आणि इतर काही दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दसरा दुर्गापूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे नवमीनंतरच्या दहाव्या दिवशी येतो.   […]

आप्पासाहेब गोगटे यांचे विचार कायम जनमानसामध्ये रहावेत म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला त्यांचे नाव : आ. नितेश राणे

  देवगड (स्वप्नील लोके) आप्पासाहेब गोगटे यांचे विचार कायम जनमानसामध्ये रहावेत म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला त्यांचे नाव : आ. नितेश राणे देवगड येथील प्रशिक्षण संस्थेचे आप्पासाहेब गोगटे उद्योग औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण: आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण आप्पासाहेब गोगटे यांचे विचार जनमानसात कायम राहावेत, व्यक्ती म्हणून त्यांची थोरवी कायम लक्षात राहावी […]

विजयदुर्ग मुख्य रस्ता ते रामेश्वर घरीवाडी रस्ता या मार्गाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

  देवगड (प्रतिनिधी) विजयदुर्ग मुख्य रस्ता ते रामेश्वर घरीवाडी रस्ता या मार्गाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन  खूप वर्षांपूर्वी रोजगार हमीतून तयार केला होता रस्ता, यानंतर आमदार नितेश राणेंनी दिला रस्त्यासाठी निधी विजयदुर्ग येथील विजयदुर्ग रोड ते विजयदुर्ग जेटी धुळपघाटी मार्गे रामेश्वर धर्मशाळा घरीवाडी रस्ता या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते […]

मोटर सायकलची पादचाऱ्याला धडक ; पादचारी गंभीर जखमी ; दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथील घटना

  देवगड (प्रतिनिधी) मोटर सायकलची पादचाऱ्याला धडक ; पादचारी गंभीर जखमी ; दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथील घटना जामसंडे दीर्बादेवी टॉप नजीक घाडी कोल्ड्रिंक समोर रस्त्याने घरी पायी चालत जात असताना मोटर सायकलची धडक बसल्याने पादचारी किशोर बबन मोरे (३६) राहणार जामसंडे शांतीनगर हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ४ ऑक्टोंबर रोजी […]

पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीचा पाठपुरावा करू ; आमदार नितेश राणे यांचे आश्वासन

  देवगड (प्रतिनिधी) पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीचा पाठपुरावा करू ; आमदार नितेश राणे यांचे आश्वासन पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवावा, ही मागणी २५ वर्षांपासून प्रलंबित आहे. पडेल सरपंच भुषण पोकळे यांच्या नेतृत्वाखाली आज पडेल दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत सभापती व उपसभापती यांनी […]