दीक्षित फाऊंडेशन आणि कुशल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी संभाषण वर्ग देवगड (प्रतिनिधी) १० जुलै २०२४ दीक्षित फाऊंडेशन आणि कुशल अकॅडमी, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या करिअर डेव्हलपमेंट साठी एक नवीन उपक्रम सुरू होत आहे. दीक्षित फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी सांगितले की, करिअरच्या दृष्टीने विकास करण्याची सुरवात हायस्कूल मध्ये असतानाच होते. त्यांच्या व्यक्तिमत्व […]
