सौदाळे हेळदेवाडी येथे अतिवृष्टीने कोसळली विहीर ; देवगड तालुक्यामध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊसाने सुमारे पावणेतीन लाखाचे नुकसान

सौदाळे हेळदेवाडी येथे अतिवृष्टीने कोसळली विहीर ; देवगड तालुक्यामध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊसाने सुमारे पावणेतीन लाखाचे नुकसान   तालुक्यातील ठीक ठिकाणी कॉजवे व रस्ते पाण्याखाली तर तळवडे न्हावणकोडं मार्गावर कोसळली दरड देवगड (प्रतिनिधी) दि १४ जुलै २०२४ देवगड तालुक्यात शनिवारी रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात हाहाकार माजला असून तालुक्यात ७७ मिमी पाऊस होऊन ठिकठिकाणी […]

देवगड शिवनगर येथील श्रेया बिडये यांचे निधन

  देवगड शिवनगर येथील श्रेया बिडये यांचे निधन   देवगड- प्रतिनिधी   देवगड शिवनगर येथील सौ. श्रेया उमेश (श्रीकांत) बिडये (५०) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात पती, दोन मुली, मुलगा, दोन दीर, भावजय असा मोठा परिवार आहे. देवगड अर्बन बँकेचे ज्येष्ठ लिपीक व फ्रेंडस् सर्कल- देवगडचे ज्येष्ठ सदस्य उमेश बिडये यांच्या त्या […]

दरड कोसळल्याने तळवडे न्हावणकोंड धबधब्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ; पावसाळ्यात सातत्याने या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना ,

दरड कोसळल्याने तळवडे न्हावणकोंड धबधब्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ; पावसाळ्यात सातत्याने या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना ,   कायस्वरूपी तोडगा काढण्याची केली जातेय मागणी   देवगड (प्रतिनिधी) दी १४ जुलै २०२४   देवगड तालुक्यातील तळवडे येथील न्हावणकोंड या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची दरड रस्त्यावर कोसळल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार अतिवृष्टी […]

हडपीड स्वामी समर्थ मठात २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

हडपीड स्वामी समर्थ मठात २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम   गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून केलेय तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याचे आयोजन   मुंबई (अजित पितळे)१४ जुलै २०२४   श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी श्री स्वामी […]

शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव येथे नवनीत फाऊंडेशन व प्रयास फाउंडेशन यांच्या विद्यमाने ई लर्निग प्रकल्प कार्यान्वित

शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव येथे नवनीत फाऊंडेशन व प्रयास फाउंडेशन यांच्या विद्यमाने ई लर्निग प्रकल्प कार्यान्वित   देवगड (प्रतिनिधी)१३जुलै २०२४ देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव या प्रशालेसाठी शुक्रवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी नवनीत फाउंडेशन व प्रयास फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने एक वर्ग ई लार्निंग मंजूर केला होता. या प्रकल्पाअंतर्गत […]

पाककला स्पर्धेत सानवी मालवणकर व मुस्कान इरफान शेख प्रथम तर आयुष भिडे द्वितीय 

देवगड (स्वप्नील लोके)१३ जुलै २०२४   पाककला स्पर्धेत सानवी मालवणकर व मुस्कान इरफान शेख प्रथम तर आयुष भिडे द्वितीय    रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेल्या पदार्थांच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूलमध्ये रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्य पदार्थांचे प्रदर्शन, विक्री व पाककला स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आलेली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन देवगड एज्युकेशन बोर्ड, […]

विकास संस्था या प्रत्येक गावातील विकासाचे आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू : मनिष दळवी

विकास संस्था या प्रत्येक गावातील विकासाचे आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू : मनिष दळवी १०० टक्के वसुली केलेल्या ११ संस्थांचा करण्यात आला गौरव   देवगड(प्रतिनिधी) १३ जुलै २०१४ विकास संस्थानी काळाबरोबर बदललं पाहीजे आणि हा काळ आता सुरू झालाय.केंद्र सरकारने विकास संस्थाना अनन्य साधारण महत्व दिलेय. विकास संस्था या त्या त्या प्रत्येक गावातल्या आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू असल्याने विकास संस्थामध्ये […]

कुणकेश्वर येथील नामदेव धुरी यांच्या घरावर माडाचे झाड पडून १ लाख १० हजाराचे नुकसान

कुणकेश्वर येथील नामदेव धुरी यांच्या घरावर माडाचे झाड पडून १ लाख १० हजाराचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) १२ जुलै २०२४ देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून गुरुवारी झालेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी किरकोळ पडझड झाली आहे. कुणकेश्वर येथील श्री नामदेव चंद्रकांत धुरी यांच्या घरावर माडाचे झाड पडून घराच्या छप्पराचे सिमेंटच्या पत्रे फुटून १ लाख […]

देवगड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

देवगड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल   देवगड/ प्रतिनिधी देवगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रेम सहदेव सारंग (22) या संशयित युवकावर देवगड पोलीस स्थानकात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रेम सारंग याला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. या घटनेचा तपास मालवणच्या […]

वाडा हायस्कूल येथे दीक्षित फाउंडेशन तर्फे बालोद्यान भूमिपूजन

वाडा हायस्कूल येथे दीक्षित फाउंडेशन तर्फे बालोद्यान भूमिपूजन देवगड (प्रतिनिधी) १० जुलै २०२४ देवगड तालुक्यातील अ . कृ .केळकर हायस्कूल वाडा येथे नीता निळकंठ दीक्षित या बालोद्यान भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला .सदर कार्यक्रमाचे श्री मंदार जोशी यांनी धार्मिक पद्धतीने पूजन केले . दीक्षित फाउंडेशन अलीकडे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे .त्यातील हा एक अनोखा […]