देवगड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

0 minutes, 0 seconds Read

देवगड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

 

देवगड/ प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रेम सहदेव सारंग (22) या संशयित युवकावर देवगड पोलीस स्थानकात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रेम सारंग याला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. या घटनेचा तपास मालवणच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *