कुणकेश्वर येथील नामदेव धुरी यांच्या घरावर माडाचे झाड पडून १ लाख १० हजाराचे नुकसान

0 minutes, 0 seconds Read

कुणकेश्वर येथील नामदेव धुरी यांच्या घरावर माडाचे झाड पडून १ लाख १० हजाराचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी) १२ जुलै २०२४

देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून गुरुवारी झालेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी किरकोळ पडझड झाली आहे. कुणकेश्वर येथील श्री नामदेव चंद्रकांत धुरी यांच्या घरावर माडाचे झाड पडून घराच्या छप्पराचे सिमेंटच्या पत्रे फुटून १ लाख १० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची नोंद देवगड तहसील मध्ये करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *