कुणकेश्वर येथून देवगड हापूसची पहिली पेटी सांगलीला रवाना ; 2500 मिळाला एक डझनच्या पेटीला भाव

देवगड(स्वप्नील लोके)   कुणकेश्वर येथून देवगड हापूसची पहिली पेटी सांगलीला रवाना ; 2500 मिळाला एक डझनच्या पेटीला भाव   देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या असून या पाठविलेल्या देवगड हापूसच्या एक […]

पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन साजरा

  देवगड (प्रतिनिधी) पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन साजरा राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी तसेच पंचायत समिती देवगड कार्यालयासमोरील संविधान लिखित असलेल्या जयस्तंभाचे पूजन करून संविधानाबाबत शपथ घेण्यात आली […]

शाश्वत विकासानेच ग्रामीण व शहरी भागातील दरी दूर होईल – वृक्षाली यादव

देवगड (स्वप्नील लोके) शाश्वत विकासानेच ग्रामीण व शहरी भागातील दरी दूर होईल – वृक्षाली यादव शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी नवतंत्रज्ञान आवश्यक आहे.शाश्वत विकासानेच ग्रामीण व शहरी भागातील दरी दूर होईल असे प्रतिपादन देवगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीम.वृक्षाली यादव यांनी केले. देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग देवगड, विद्याविकास मंडळ जामसंडे संचालित श्रीराम मोरेश्वर […]

देवगड तहसीलदार कार्यालय येथे भारतीय संविधान दिन साजरा

देवगड (प्रतिनिधी) देवगड तहसीलदार कार्यालय येथे भारतीय संविधान दिन साजरा देवगड तहसिलदार कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्‍यात आला. संविधान जनजागृती करण्‍यासाठी आणि आंबेडकरांच्‍या विचारांचा प्रसार करण्‍याच्‍या देशभरात २६ नोव्‍हेंबर हा दिवस ‘ संविधान दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. महाराष्‍ट्र शासनाच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाने २४ नोव्‍हेंबर,२००८ ला आदेश काढून २६ नोव्‍हेंबर हा दिवस ‘ संविधान […]

देवगड जामसंडे शहरातून आमदार नितेश राणे यांना ३८०० मतांचे लीड असल्याने पाणी प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर…

  देवगड (प्रतिनिधि)  देवगड जामसंडे शहरातून आमदार नितेश राणे यांना ३८०० मतांचे लीड असल्याने पाणी प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर… आमदार नितेश राणे यांना देवगड जामसंडे शहरातुन मतदारांनी ३८०० मतांचे लीड दिले यामुळे या शहरांमधील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर असून शहरातील विशेषत: महत्वाचे असणारे पाणी व कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न […]

आमदार नितेश राणेंची हॅट्रिक , हिंदु एकत्र झाला ; कार्यकर्त्यांची अपार मेहनत , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोलाचे सहकार्य – अँड अजित गोगटे

  देवगड : प्रतिनिधी आमदार नितेश राणेंची हॅट्रिक , हिंदु एकत्र झाला ; कार्यकर्त्यांची अपार मेहनत , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोलाचे सहकार्य – अँड अजित गोगटे कार्यकर्त्यांचे सांघिक काम, लाडकी बहिण यासारखी कल्याणकारी योजना व आमदार नितेश राणे यांचा बुथपर्यंत प्रत्येक मतदाराशी असलेला संपर्क व झालेली विकासकामे यामुळे आमदार नितेश राणे हे भरघोस मतांनी निवडुन […]

मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजचा तृतीय वर्षाचा 100 टक्के निकाल

    देवगड (प्रतिनिधी) मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजचा तृतीय वर्षाचा 100 टक्के निकाल    मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगडचा जी.एन.एम च्या पहिल्या बॅचचा तृतीय वर्षाच्या अंतिम परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगड हे नर्सिंगमधील शिक्षण देणारे देवगड तालुक्यातील […]

जामसंडे भटवाडी माळरानावर आग ; नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य

  देवगड,दि.२२ नोव्हेंबर जामसंडे भटवाडी माळरानावर आग ; नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य जामसंडे शहरालगत असलेल्या भटवाडी रस्त्यालगत असलेल्या माळरानावर दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात नगरपंचायत कर्मचाऱ्यांना यश आले.   मिळालेल्या माहितीनुसार,भटवाडी रस्त्यालगत असलेल्या माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत सुकले होते […]

रविवार 24 नोव्हेंबर रोजी जामसंडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

  देवगड प्रतिनिधी रविवार 24 नोव्हेंबर रोजी जामसंडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन युवा विकास प्रतिष्ठान ,जामसंडे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबीर श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल ,जामसंडे येथे आयोजित रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ -३० ते १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी […]

किंजवडे मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी , मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई स्थित चाकरमानी गावी दाखल

  देवगड (प्रतिनिधी) किंजवडे मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी , मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई स्थित चाकरमानी गावी दाखल विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सकाळी सात वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली असून सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान देवगड तालुक्यात सुरू आहे काही मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. किंजवडे मतदार केंद्रावर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, भाजप […]