देवगड (प्रतिनीधी) तीन्ही तालुक्यातील तहसिलदार , कर्मचारी यांनी एकत्र येत केला उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ निवडणूका ते महाराष्ट्र सरकार नव्याने स्थापित होईस्तवर निवडणूक प्रक्रियेतील महसूल कर्मचारी अधिकारी यांची महत्वपुर्ण भूमिका तसेच जबाबदारी असते. राज्याचे लक्षलागून राहिलेल्या कणकवली विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णयअधिकारी जगदीश काटकर यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे […]
देवगड (प्रतिनीधी) शिरगाव राक्षसघाटी येथे रानगव्यांच्या धडकेत अपघातांच्या घटनांमध्ये वाढ; उपाययोजना करण्याची मागणी मौजे शिरगाव (राक्षसघाटी), ता. देवगड येथे वारंवार रानगव्यांच्या धडकेत वाहन अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गवे रेडे रस्त्यावर येऊ नयेत म्हणून बॅरिकेट लावावी अशी मागणी भाजपा नेते संदीप साटम यांनी केली होती. या सूचनेची दखल घेऊन वनविभाग व […]
देवगड (प्रतिनीधी) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन जामसंडे बुद्धविहार संपन्न ; शोक गीते, अभिवादन रॅली काढत आठवल्या आठवणी सम्यक प्रबोधिनी जामसंडे (मुंबई) गाव शाखा मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन जामसंडे बुद्धविहार येथे शोक गीते, अभिवादन रॅली व अभिवादन सभेने संपन्न झाला. दि.५ डिसेंबर […]
देवगड (प्रतिनीधी) सिलिंग कोसळले ! कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ, देवगड पंचायत समितीतील घटना निकृष्ट कामाची चौकशी व्हावी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांची मागणी देवगड पंचायत समितीतील सिलिंग अचानक कोसळल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. सदरची घटना गुरुवारी दुपारी तीन ते तीन तीसच्या सुमारास घडली.मात्र या निकृष्ट […]
देवगड (प्रतिनीधी) मिठबाव श्री देव विठ्ठल रखुमाई समता मंदिर मूर्ती पुन:प्रतिष्ठापना निमित्त ४ ते १३ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री देव रामेश्वर प्रसादिक मंडळ मिठबाव व मुंबई यांच्या वतीने मिळवा श्री देव विठ्ठल रखुमाई समता मंदिर मूर्ती पुन:प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रम संपन्न होणार असून यानिमित्त ४ डिसेंबर ते १३ डिसेंबर […]
देवगड (प्रतिनिधी) शालेय विद्यार्थी प्रवासी फेरी व अन्य समस्यांबाबत देवगड मधील प्रवासी बंधूंच्या वतीने शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक विजय घोलप यांची भेट देवगड आगारातील शालेय विद्यार्थी प्रवासी फेरी व अन्य समस्यांबाबत देवगड मधील प्रवासी बंधूंच्या वतीने शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक विजय घोलप यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगाराम गोरे भाजपा […]
देवगड (प्रतिनिधी) इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ॲम्बेसिडर ऑरगॅनाझेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी प्राध्या हरिभाऊ भिसे यांची निवड ! इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ॲम्बेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्राध्या. हरिभाऊ भिसे भिसे यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली येथे पार पडलेल्या बैठकीत या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची घोषणा करण्यात आली.या बैठकीला देवगड, कणकवली ,मालवण, […]
देवगड(प्रतिनीधी) मधमाशांचा हल्ल्यात दुधव्यावसायिक गंभीर ; मिठमुंबरी येथील घटना ; देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू दुधविक्रीसाठी मिठमुंबरी येथून देवगडला जात असताना मिठमुंबरी रस्त्यावर मधमाशांनी अचानक हल्ल्याने दुध व्यावसायिक प्रकाश भिवा गावकर(६०) रा.मिठमुंबरी खालचीवाडी हे जखमी झाले असून त्यांच्यावर देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. मिठमुंबरी येथील […]
देवगड : प्रतिनिधी कॉलेजयुवकाची गळफास घेवून आत्महत्या ; तोरसोळे येथील घटना देवगड येथील केळकर महाविद्यालयात शिकत असलेल्या साईल किशोर पवार(१८) रा.तोरसोळे गावकरवाडी या कॉलेज युवकांने घराच्या टेरेसवरील लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना १ डिसेंबर रोजी रात्री १० वा.सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, साईल हा तोरसोळे गावकरवाडी येथे राहत […]
देवगड (प्रतिनिधी) हडपिड श्री स्वामी समर्थ मठात १३ डिसेंबर रोजी रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर ; स्वामी समर्थ मठ, देवगड तालुका पत्रकार समिती , नॅब नेत्र रुग्णालय- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ- हडपीड येथे दत्तजयंती सोहळ्याचे औचित्य साधून शुक्रवार दि. […]
