कै.निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात आलेल्या स्वच्छतागृह लोकार्पण सोहळयाचे आयोजन

  देवगड प्रतिनिधी कै.निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात आलेल्या स्वच्छतागृह लोकार्पण सोहळयाचे आयोजन कै.निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने श्री देव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृह निर्माण करुन देण्यात आलेले आहेत. याचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता […]

तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन

  देवगड (प्रतिनिधी) तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे. या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वे अन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे,तांबळडेग आणि […]

त्रिंबक बगाडवाडी येथे भरदिवसा सकाळी घरफोडी मागिल दरवाजा फोडून कपाटातील रक्कम बनावट दागिने चोरी

  आचरा–अर्जुन बापर्डेकर त्रिंबक बगाडवाडी येथे भरदिवसा सकाळी घरफोडी मागिल दरवाजा फोडून कपाटातील रक्कम बनावट दागिने चोरी आचरा कणकवली रस्त्यावर त्रिंबक बगाडवाडी येथे राहणारे केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड सर यांच्या घरात भर दिवसा गुरुवारी सकाळी घराचा मागिल दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून कपाटातील वेगवेगळ्या भागात ठेवलेली अंदाजे पंचवीस हजार रुपये रक्कम आणि कपाटातील […]

तुळशीनगर येथे पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह

  देवगड : प्रतिनिधी तुळशीनगर येथे पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला.देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.     बुधवारी सायंकाळी ६ वा.सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव, अ‍ेएसआय राजन […]

मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ ” उत्पादन वर एक दिवसीय ” क्षमता निर्माण ” कार्यक्रम देवगड येथे संपन्न

  देवगड (प्रतिनीधी) मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ ” उत्पादन वर एक दिवसीय ” क्षमता निर्माण ” कार्यक्रम देवगड येथे संपन्न कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेचा पुढाकार   कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत MPEDA म्हणजे समुद्र उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त […]

अन्नपूर्णा नदीपत्रातील गाळ काढण्या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांना देवगड भाजपाने दिले निवेदन

  देवगड (प्रतिनिधी)     अन्नपूर्णा नदीपत्रातील गाळ काढण्या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांना देवगड भाजपाने दिले निवेदन     देवगड जामसंडे पूरक नळयोजनेला उद्भवणाऱ्या तसेच किंजवडें, कोटकामते, दहीबाव, नारिंग्रे,तोरसोळे ग्रॅव्हिटीची नळयोजनेला प्रमुख उद्भवणाऱ्या सततच्या समस्येमुळे अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे.पाण्यामुळे होणारी जनतेची गैरसोय लक्षात घेता सदर नदिपात्रातील गाळ काढण्यात यावा यासाठी देवगड तालुका […]

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देवगड शिवसेना कार्यालयात कार्यक्रम

देवगड (प्रतिनीधी)     हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देवगड शिवसेना कार्यालयात कार्यक्रम हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती शिवसेना देवगड तालुका मध्यवर्ती कार्यालयात दिनांक २३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी १० वाजता बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वाजता शासकिय ग्रामीण रुग्णालय देवगड येथे रुग्णांना फळ वाटप […]

एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ विजेता

देवगड (प्रतिनिधी) एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ विजेता     अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी (सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – शिक्षण विकास मंडळ देवगड संचलित श्री. एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ विजेता ही क्रिकेट स्पर्धा कणकवली कॉलेजच्या मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, […]

…. तर २६ जानेवारीला नगरपंचायत आवारात कुटुंबियासमवेत उपोषणाला बसण्याचा मयुरेश गोखलेंनी दिला इशारा

  देवगड (प्रतिनिधी) .…. तर २६ जानेवारीला नगरपंचायत आवारात कुटुंबियासमवेत उपोषणाला बसण्याचा मयुरेश गोखलेंनी दिला इशारा देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील खालची बाजारपेठ येथील संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना घरासमोर टाकलेली दगड व माती वर्ष होत आले तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही न घेतल्याने २६ जानेवारी रोजी कुटुंबीयांसोबत नगरपंचायत आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे मयुरेश गोखले यांनी […]

वाहनाच्या धडकेने तिसरा डोळा कोसळला ; कुणकेश्वर सागरी महामार्गावरील घटना

देवगड (प्रतिनीधी)   वाहनाच्या धडकेने तिसरा डोळा कोसळला ; कुणकेश्वर सागरी महामार्गावरील घटना   वाढती वाहनांची संख्या,भरधाव वेगाने असणारी वाहनांची वर्दळ आणि त्यातून होणारे अपघात तसेच जिल्ह्यात होणाऱ्या घडामोडींवर लक्ष राहावे म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली.महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा लागल्याने अनेक गोष्टीला मर्यादा आल्यात.कोणत्या वेळी कोणती घटना घडली […]