देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील पाटगावातील सामाजिक कार्यकर्ता बाळकृष्ण अनंत वैद्य यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षांमध्ये प्रवेश सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर प्रेरित होऊन केला प्रवेश देवगड तालुक्यातील पाटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली नाव […]
देवगड (प्रतिनीधी) “हर घर भगवत गीता” उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना भगवतगीतेचे विनामूल्य केले जाणार वितरण सिंधू संजीवन संस्था, देवगड व पुरस्कृत आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे उपक्रम आधुनिक जीवनशैली आणि तणावपूर्ण जीवनात जीवन कसे जगावे याचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणून भगवतगीता महत्त्वाचा ठरतो. जीवनाचे आदर्श तत्त्वज्ञान आणि सुखी […]
देवगड (प्रतिनिधी) युनिक कोड असेल तोच देवगड हापूस १ कोटी आंब्यांसाठी १ कोटी टीपी सील फेब्रुवारी अखेरपयंत संस्थेकडे दाखल होणार. प्रकल्प कटाक्षाने राबवण्याचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा निर्णय देवगड हापूस आंब्यांच्या नावाने होणाऱ्या बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी हापूसच्या जीआय ची देवगड तालुक्यासाठीची रजिस्टर प्रॉपरायटर अर्थात custodian असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी […]
देवगड : प्रतिनिधी कोकण किनारपट्टीवर देवगड बंदरासारखे सुरक्षित आणि सुंदर बंदर नाही – दिलीप धोंड सेवानिवृत्त नेवी चे कॅप्टन शिडाच्या नौकेने लुटत आहेत समुद्र सफारीचा आनंद नेव्हीतील २७ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अंतरा या स्वमालकीच्या शिडाच्या नौकेने समुद्रसफारीचा आनंद लुटणाऱ्या नेव्हीचे सेवानिवृत्त कॅप्टन दिलीप धोंड यांनी या नौकेच्या सहाय्याने देवगड बंदरात आल्यानंतर […]
देवगड ( प्रतिनिधी) १९ ते २६ जानेवारी या कालावधीत हनुमान युवक क्रीडा मंडळाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून १९ व २६ जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ रोजी सकाळी ७ वा. फास्ट सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांच प्रशिक्षण संपन्न एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देवगड व जिल्हा परीषद सिंधुदूर्ग व इंदोर निपसीड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण देवगड बाल विकास प्रकल्प अधिकारी बी.ए.होडावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न […]
देवगड (प्रतिनीधी) …. तर आमच्या जमिनीत मारण्यात येणाऱ्या बोअरवेल साठी आमची हरकत ; जामसंडे परिसरातील ग्रामस्थांचे तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान व खणीकर्म संचालनालय विभागाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाकडून गाव मौजे जामसंडे तालुका देवगड परिसरात प्रस्तावित बॉक्साईड खनिजांचे नमुने घेण्यासाठी आम्ही पुढे सही करणाऱ्या सर्व ग्रामस्थांच्या जमिनीमध्ये उत्खनन व सर्वेक्षण करण्यास असल्याची नोटीस […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड बंदरामध्ये एलईडी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३२ वाजता देवगडच्या समुद्रकिनारी 16°20.947N 73°09.812E या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी, श्री. मुरारी भालेकर (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, परवाना अधिकारी, मालवण), नियमित गस्त घालत असताना, महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात परवाना असलेल्या चांदणी १ (नोंदणी क्रमांक IND-MH-५-MM-७५८) या नौकेवर एल.ई.डी. […]
देवगड (प्रतिनीधी) देवगड महाविद्यालयास फिजिक्स मधून पीएच. डी. करण्यासाठीचे संशोधन केंद्र सुरू करण्यास मुंबई विद्यापीठाकडून मान्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड हे कोकण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संधी मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांतून देवगड महाविद्यालयास फिजिक्स मधून पीएच. डी. करण्यासाठीचे संशोधन केंद्र सुरू करण्यास मुंबई विद्यापीठाकडून […]
देवगड (प्रतिनिधी) दुर्मिळ ब्लॅक पँथरचे मुणगे कारीवणेवाडी येथे दर्शन मुणगे येथील कारीवणेवाडी या रस्त्यालगत असलेल्या काजूच्या बागेमध्ये काल सायंकाळी साडे सहा वाजता ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. येथील ग्रामस्थ निषाद परुळेकर, प्रतिक परुळेकर व सचिन परुळेकर हे या रस्त्याने जात असताना त्यांच्या निदर्शनास हा बछडा आला, त्यावेळी प्रतिक परुळेकर यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे छायाचित्र […]
