दहिबाव अन्नपूर्णा योजना दुरुस्तीला तांत्रिक मान्यता मिळाली, नामदार नितेश राणे यांनी शब्द पाळला

  देवगड (प्रतिनिधी)   दहिबाव अन्नपूर्णा योजना दुरुस्तीला तांत्रिक मान्यता मिळाली, नामदार नितेश राणे यांनी शब्द पाळला या योजनेसाठी तब्बल नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये खर्चाच्या आराखड्याला मंजुरी कोर्ले-सातंडी योजनेच्या सर्वेक्षणापाठोपाठ दहिबाव अन्नपूर्णा योजना दुरुस्तीला मान्यता मिळवून दिली ट्रेंच गॅलरीसह नवीन पंप बसवणे इत्यादी कामाला मंजुरी मिळाल्याने दहिबाव अन्नपूर्णा योजना नूतनीकरण होणार     नामदार […]

पुण्यातील राष्ट्रीय परिषदेत शिरगाव येथील कातळशिल्पा विषयीचा रिसर्च पेपर सादर

  देवगड (प्रतिनीधी) पुण्यातील राष्ट्रीय परिषदेत शिरगाव येथील कातळशिल्पा विषयीचा रिसर्च पेपर सादर दोन वर्षांपुर्वी देवगड तालुक्यातील साळशी येथे उभ्या लँटराईट जातीच्या दगडावरील काही जंगली प्राण्यांची कातळचित्रे इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना सापडली होती. तेथून परतत असताना संध्याकाळच्या अंधारात शिरगाव येथील वाघबावली नावाच्या ठिकाणी एक नवे कातळशिल्प सापडले होते. त्या विषयीचा आपला रिसर्च पेपर पुरातत्व अभ्यासक […]

अहमदनगर येथे संपन्न झालेल्या ओपन राज्यस्तरीय ताइक्वांदो स्पर्धमध्ये देवगड मधील खेळाडूंचे यश 

  अहमदनगर येथे संपन्न झालेल्या ओपन राज्यस्तरीय ताइक्वांदो स्पर्धमध्ये देवगड मधील खेळाडूंचे यश  देवगड (प्रतिनीधी) अहमदनगर येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या वतीने झालेल्या ओपन राज्यस्तरीय ताइक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत क्युरोगी आणि पुमसे मध्ये 450 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धमध्ये देवगड मधील खालील खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. सब ज्युनियर गटात […]

देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ले सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश ; सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू

  देवगड (प्रतिनिधी) देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ले सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश ; सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू देवगडच्या पाणी प्रश्नावर आमदार नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय ; देवगड वासियांना मुबलक पाणी ,पाणीटंचाईचा वनवास आता संपणार !  देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील जनतेला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना […]

पुण्यात , तब्बल 31 हजाराला झाला देवगड हापूसच्या पाच डझनच्या पेटीचा लिलाव ; आंबा बागायतदार साद मुल्ला यांच्या बागेतील केसर जातीच्या आंब्याची पहिली पेटी

  देवगड (स्वप्नील लोके)       पुण्यात , तब्बल 31 हजाराला झाला देवगड हापूसच्या पाच डझनच्या पेटीचा लिलाव ; आंबा बागायतदार साद मुल्ला यांच्या बागेतील केसर जातीच्या आंब्याची पहिली पेटी           पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये देवगडच्या पहिल्या पाच डझनच्या आंबा पेटीला तब्बल ३१ हजाराची किंमत लिलाव पद्धतीने मिळाली आहे. केशर जातीची […]

युवतीच्या हातातील पिशवी अज्ञात चोरट्याने पळवत त्यातील मोबाईल व रोकड केली लंपास ; आचरा मुणगे मार्गावरील घटना

देवगड / प्रतिनिधी   युवतीच्या हातातील पिशवी अज्ञात चोरट्याने पळवत त्यातील मोबाईल व रोकड केली लंपास ; आचरा मुणगे मार्गावरील घटना     मुणगे तळेवाडी येथील प्रिया रामदास निकम (वय २५) ही कामावरून घरी परतत असताना आचरा- मुणगे रस्त्यावर दुचाकीने आलेल्या एका अनोळखी संशयिताने तिच्या हातातील पिशवी जबरदस्तीने हिसकावून त्यातील ६ हजार रुपये किंमतीचा अॅन्ड्रॉईड […]

शिरगाव हायस्कूलच्या एनसीसी विभागाला लेफ्टनंट कर्नल तनुज दीपक राव मंडीक यांची भेट

  देवगड (प्रतिनीधी) शिरगाव हायस्कूलच्या एनसीसी विभागाला लेफ्टनंट कर्नल तनुज दीपक राव मंडीक यांची भेट शिरगाव हायस्कूलच्या एनसीसी विभागाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एनसीसी प्रमुख लेफ्टनंट कर्नल तनुज दीपक राव मंडीक व त्यांचे सहकारी यांनी नुकतीच भेट दिली. त्यांच्या आगमनाने शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन केले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या […]

मणचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, यांच्यासह ग्रा प सदस्य शिवसेना शिंदे गटात दाखल ; उद्योग मंत्री उदय सामंत आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मालवण येथे प्रवेश

    देवगड / प्रतिनिधी मणचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, यांच्यासह ग्रा प सदस्य शिवसेना शिंदे गटात दाखल ; उद्योग मंत्री उदय सामंत आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मालवण येथे प्रवेश देवगड तालुक्यातील मणचे ग्रामपंचायत सरपंच दीपक जगन्नाथ तोरस्कर, उपसरपंच मन्सूर उस्मान सोलकर यांच्यासह ग्रा. पं. सदस्य व कार्यकर्त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, […]

देवगड तालुक्यात स्वच्छ माझे आंगण अभियान राबविणार ; देवगड पंचायत समिती गट विकास अधिकारी वृक्षाली यादव यांची माहिती

  देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यात स्वच्छ माझे आंगण अभियान राबविणार ; देवगड पंचायत समिती गट विकास अधिकारी वृक्षाली यादव यांची माहिती देवगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात १ जानेवारी ते २० जानेवारी या काळात ” स्वच्छ माझे आंगण ” हे अभियान राबविण्यात येणार आहे . देवगड तालुक्यातील सर्व कटूंबांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन देवगड […]

देवगडचा पाणी समस्येवर ठोस उपाय योजना करण्यासाठी मंत्री नितेश राणे घेणार बैठक

  देवगड (प्रतिनिधी) देवगडचा पाणी समस्येवर ठोस उपाय योजना करण्यासाठी मंत्री नितेश राणे घेणार बैठक देवगड जामसंडे नगरपंचायत अंतर्गत सध्या अनियमित व बंद असलेल्या नळ पाणीपुरवठा व योजनेबाबत नामदार नितेश राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे विकास महाराष्ट्र राज्य यांनी उद्या सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.  देवगडच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नामदार […]