अहमदनगर येथे संपन्न झालेल्या ओपन राज्यस्तरीय ताइक्वांदो स्पर्धमध्ये देवगड मधील खेळाडूंचे यश
देवगड (प्रतिनीधी)
अहमदनगर येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या वतीने झालेल्या ओपन राज्यस्तरीय ताइक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत क्युरोगी आणि पुमसे मध्ये 450 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धमध्ये देवगड मधील खालील खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे.
सब ज्युनियर गटात
1)राज कोयघाडी – ब्राँझ मेडल, 2) तृष्णांत वानखेडे – सिल्वर मेडल, 3) शांतीस्वरूप प्रभू – सिल्वर मेडल
कॅडेट गटात
1)सोमेश मनचेकर – ब्राँझ मेडल
