सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकरिता शोषखड्डे निर्माण करा गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांचे आवाहन

देवगड (प्रतिनीधी) सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकरिता शोषखड्डे निर्माण करा गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांचे आवाहन सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकरिता कुटूबास्तरावर वैयक्तिक शोषखड्डे निर्माण होण्यासाठी देवगडमध्ये विशेष मोहिम राबवण्यात येणार असुन या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले . शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मनरेगा योजनेतुन मॅजिक पिट , साधा […]

एआय शिक्षण टेक्नॉलॉजी आत्मसात केली तर शिक्षण क्षेत्रात नक्कीच क्रांती- नारायण आडकर

    देवगड (प्रतिनिधी) एआय शिक्षण टेक्नॉलॉजी आत्मसात केली तर शिक्षण क्षेत्रात नक्कीच क्रांती- नारायण आडकर भविष्यात आपल्या नावाने शाळा ओळखली पाहिजे असे कार्य करा – संजीव राऊत मुणगे हायस्कूल स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न आजची शिक्षणपद्धती आणि भविष्यातील एआय टेक्नॉलॉजी शिक्षण पद्धतीची योग्य सांगड घातली तर भविष्यात शिक्षणक्षेत्रात क्रांती नक्की होईल आणि […]

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जामसंडे बुद्धविहार येथे आयोजित अभिवादन कार्यक्रम 

  देवगड (प्रकाश जाधव) सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जामसंडे बुद्धविहार येथे आयोजित अभिवादन कार्यक्रम    सावित्रीबाई फुले यांचे चरित्र म्हणजे समाजाला अज्ञानमय अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा एक दिशादर्शक मार्ग आहे, असे प्रतिपादन सम्यक प्रबोधिनी जामसंडे (मुंबई) गाव शाखेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जामसंडे बुद्धविहार येथे ३ जानेवारी २५ रोजी सायंकाळी आयोजित अभिवादन कार्यक्रमात मंडळाच्या सांस्कृतिक […]

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत अभिनव पद्धतीने साजरी

  देवगड (प्रतिनिधी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत अभिनव पद्धतीने साजरी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली. गोगटे प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी – तन्वी अक्षिमणी साक्षात सावित्रीबाई फुले […]

तुम्ही जे बघता त्या निरीक्षणातून व न्याहाळण्यातून सहज कविता बनते त्यासाठी निरीक्षण फार महत्त्वाचे – बालसाहित्यीक गोविंद पाटील

  देवगड (स्वप्नील लोके) तुम्ही जे बघता त्या निरीक्षणातून व न्याहाळण्यातून सहज कविता बनते त्यासाठी निरीक्षण फार महत्त्वाचे – बालसाहित्यीक गोविंद पाटील   देवगड केंद्रातील विद्यार्थ्यांचा बालसाहित्यिकांशी गप्पा व शीळ गाणी कार्यक्रम उत्साहात भाषिक खेळ म्हणून कविता आपण सहजपणे करु शकतो. त्यासाठी कोणताही नियम लागू नसतो. तुम्ही जे बघता त्या निरीक्षणातून व न्याहाळण्यातून सहज कविता […]

देवगड आनंदवाडी जेटी येथील पानटपरी चोरण्याचा प्रयत्न ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनीधी) देवगड आनंदवाडी जेटी येथील पानटपरी चोरण्याचा प्रयत्न ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आनंदवाडी बंदर परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनाबाबत देवगड पोलिसांचे पोलिसांना निवेदन देवगड आनंदवाडी जेटी येथील संतोष जगताप यांची पानटपरी कडी कोयड्याने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला.हा प्रकार शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उजेडात आला . देवगड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल […]

वैभववाडी भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा उद्या नागरी सत्कार 

  वैभववाडी (तुषार शिंगाडे) वैभववाडी भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा उद्या नागरी सत्कार  महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ येथील भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. सत्काराची जय्यत तयारी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे. या सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील […]

पुं अं. कर्ले महाविद्यालयाच्या साक्षी शिद्रुकचे नेत्रदिपक यशकोकण विभागाचे प्रतिनिधीत्व : बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशासाठी निवड

  देवगड (प्रतिनीधी) पुं अं.कर्ले महाविद्यालयाच्या साक्षी शिद्रुकचे नेत्रदिपक यशकोकण विभागाचे प्रतिनिधीत्व : बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशासाठी निवड  महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत करिअर संसदेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल […]

गोवळ येथे श्री पावणादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा संपन्न

  देवगड (प्रतिनीधी) गोवळ येथे श्री पावणादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा संपन्न युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट देवगड  गोवळ येथे श्री पावनादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि 28 डिसेंबर व रविवार दि 29 डिसेंबर […]

जामसंडे कट्टा शाळेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

  देवगड (प्रतिनीधी) जामसंडे कट्टा शाळेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन जामसंडे कट्टा शाळेला शंभर वर्षे पुर्ण झाली त्याचा सोहळाही सहा महिन्यापूर्वी संपन्न झाला. ही शाळा उभारणीसाठी स्व.शंकर राघो ढोके यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे पुत्र श्री.निवृत्ती शंकर ढोके यांनी मागील शताब्दी सोहळ्यात प्रवेशद्वार उभारण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणेच स्व. शंकर राघो […]