देवगड (प्रतिनिधी) दौड आरोग्याची,साद देवगड पर्यटनाची, देवगड रनला उस्फूर्त प्रतिसाद ! रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉ फ्रटरनिटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते आयोजन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फ्रटरनिटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने देवगडच्या पर्यटन वाढीसाठी ‘दौड आरोग्याची,साद देवगड पर्यटनाची’घोषवाक्य सहीत […]
देवगड (स्वप्नील लोके) आताच्या युवा पिढीला इतिहास समजण्यासाठी गड किल्ले जोपासले गेले पाहिजेत – सुशांत नाईक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक शिवप्रेमी म्हणून आलोय ; विजयदुर्ग किल्ल्यावर “हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण” सोहळा दिमाखात गड किल्ले संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या गड किल्ले संवर्धन संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जपायचे काम […]
देवगड (प्रतिनीधी) धाराशिव येथील शैक्षणिक सहल घेऊन आलेल्या एसटीला देवगडमध्ये भीषण अपघात ; खाकशी येथील तीव्र वळणावर झाला अपघात ; एसटीच्या धडकेने नळयोजनेची पाईपलाईन फुटली ; चार विद्यार्थी किरकोळ जखमी खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून गाडी […]
देवगड (प्रतिनीधी) देवगड तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा देवगड तहसिलदार कार्यालयात पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना तहसिलदार लक्ष्मण कसेकर यांनी ग्राहकांसाठी असलेले अधिकार,हक्क याबाबतची माहिती दिली. तसेच ऑन लाईन व्यवहारात ग्राहकांची कशी फसवणूक होते आणि त्यासाठी काय करता येईल याबाबतची माहिती […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड बर्वे ग्रंथालय येथे १० जानेवारी पासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन जांभेकर व्याख्यानमालेची १४ वर्षाची परंपरा बर्वे ग्रंथालयाने आजही जपलीय – माजी आमदार अजित गोगटे देवगड तालुक्याचे सुपुत्र आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देवगड येथे उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसंवर्धक सभागृह आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय दर्पणकार बाळशास्त्री […]
देवगड : प्रतिनिधी आचरा समुद्रात कर्नाटकातील मलपी येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला रंगेहाथ पकडले आचरा समुद्रात १७ वावांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मच्छीमारी करत असताना देवगड मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने थरारक पाठलाग करून कर्नाटकातील मलपी येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पकडलेली नौका देवगड बंदरात आणण्यात […]
देवगड (प्रतिनीधी) ऍड.कौस्तुभ मराठे यांची नोटरी पदी नियुक्ती देवगड येथील ऍड. कौस्तुभ मराठे यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरी पदी नियुक्ती केली आहे . ऍड.मराठे हे देवगड येथील प्रसिद्ध दिवाणी व फौजदारी विधीज्ञ असून ते आता केंद्र सरकारद्वारा संपूर्ण देवगड विभागासाठी नोटरी म्हणून नियुक्त झाले आहेत . मागील १५ वर्षात त्यांनी अनेक […]
देवगड (प्रतिनिधी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा ; देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेविषयी अधिवेशन काळात राज्यसभेत आक्षेपार्ह विधान करून महामानवाचा अवमान केला आहे. भारतीय संविधानचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे संविधानाच्या शिल्पकारचा गृहमंत्र्याकडून उघडपणे अवमान होतो आहे ही घटना […]
देवगड (प्रतिनीधी) जि.प.शाळांना ५ वी व ८ वीचे वर्ग जोडण्याची जबाबदारी जिल्हा परिषदकडे- उपसचिव मा.तुषार महाजन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्ठमंडळाची माहिती बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडणेसंदर्भात झालेल्या दि.१५ मार्च २०२४ च्या शासन […]
देवगड(प्रतिनिधी) पोयरे मशवी येथे गोवा बनावटी दारू विक्रीवर व्यवसायावर छापा ; १ लाख ४४ हजाराचा अवैध दारुसाठा जप्त देवगड तालुक्यातील पोयरे मशवी वाडी येथील घराच्या मागील मोकळ्या जागेत अवैध विनापरवाना गोवा बनावटीची दारू लपवून ठेवून त्याचा विक्रीचा धंदा करत असल्याचे गोपनीय माहिती देवगड पोलिसांनी मिळताच देवगड पोलिसांनी या ठिकाणी शनिवारी सकाळी छापा […]
