आपल्या देवगडचा आमदार मंत्री झाला ; मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी देवगडवासिय सज्ज

  देवगड (प्रतिनिधी) आपल्या देवगडचा आमदार मंत्री झाला ; मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी देवगडवासिय सज्ज   मंत्री नितेश राणे यांचे देवगड तालुक्यात होणार जंगी स्वागत   देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच मंत्री राणे देवगड दौऱ्यावर येत आहेत. देवगड तालुक्यात त्यांचे ठिकठिकाणी देवगड तालुका भाजपच्या वतीने जल्लोषी […]

तालुकास्तरीय क्रिडा महोत्सवात शाळा- जामसंडे खाकशीचे दैदिप्यमान यश

    देवगड (प्रतिनीधी) तालुकास्तरीय क्रिडा महोत्सवात शाळा- जामसंडे खाकशीचे दैदिप्यमान यश सन २०२४-२५ अंतर्गत देवगड तालुक्यामध्ये पार पडलेल्या तालुकास्तरीय व शालेय बाल कला, क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत स्पर्धामध्ये जि. प. प्राथमिक शाळा जामसंडे खाकशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये लहान गट – ज्ञानी मी होणार यास्पर्धेत कु. भूषण चौकेकर व कु. […]

वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावरून मुलाने केला वडिल व भावावर हातोडीचा प्रहार ; जामसंडे येथील घटना 

  देवगड- प्रतिनिधी वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावरून मुलाने केला वडिल व भावावर हातोडीचा प्रहार ; जामसंडे येथील घटना  वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याच्या कारणावरून सख्ख्या भावासह वडिलांना हातोड्याने मारहाण करून त्यांना दुखापत केल्याप्रकरणी जामसंडे बाजारपेठ येथील निशिकांत सुबोध परब (वय ३६) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात […]

आचरा नजीक विनापरवाना गिलनेट द्वारे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक येथील वैशाली मच्छीमारी नौकेवर कारवाई ; पंधरा दिवसातली ही दुसरी कारवाई

  देवगड (प्रतिनीधी) आचरा नजीक विनापरवाना गिलनेट द्वारे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक येथील वैशाली मच्छीमारी नौकेवर कारवाई ; पंधरा दिवसातली ही दुसरी कारवाई रत्नागिरी व सिंधुदुर्ग मत्स्यव्यसाय विभागाने संयुक्तिक रित्या केली कारवाई महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात १७ वावात आचऱ्या नजीक विनापरवाना गिलनेट द्वारे कर्नाटक येथील वैशाली या मासेमारी नौकेवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मत्स्यव्यसाय विभागाने सयुक्तिक कारवाई […]

युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे” यांच्या पुढाकाराने “मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०” या उपक्रमाचा केला संकल्प

देवगड (प्रतिनीधी) मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३० रक्तदानाचा हेतू, बांधूया जिवनसेतू युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे” यांच्या पुढाकाराने “मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०” या उपक्रमाचा केला संकल्प थेंबथेंब रक्ताचा ध्यास, सिंधू रक्तक्रांतीचा प्रवास” या उद्दिष्टाने प्रेरित होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबांव, बागमळा आणि नारिंग्रे या गावांतील “युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, […]

देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेच्या स्थानिय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. एन. बोरफळकर यांची, तर सचिवपदी ॲड. अविनाश माणगावकर यांची निवड 

  देवगड (प्रतिनिधी)     देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेच्या स्थानिय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. एन. बोरफळकर यांची, तर सचिवपदी ॲड. अविनाश माणगावकर यांची निवड      देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेच्या स्थानिय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. एन. बोरफळकर यांची, तर सचिवपदी ॲड. अविनाश माणगावकर यांची निवड करण्यात आली आहे. देवगड एज्युकेशन बोर्ड, […]

मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉक्टर भा. वा. आठवले कालवश ; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  देवगड (प्रतिनीधी) मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉक्टर भा. वा. आठवले कालवश ; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉ भा. वा. आठवले यांचे वयाच्या ९५ व्या निधन झाले. गुरुवार 19 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा पाच वाजता त्यांचे निधन झाले. 13 हून अधिक  कादंबऱ्या , अनेक मराठी पुस्तके, […]

देवगड तालुका चिरेखाण संघटना बंद करण्याचा निर्णय ; चिरेखाण संघटनेचा सभेत सर्वानुमते घेतला निर्णय

    देवगड : प्रतिनिधी देवगड तालुका चिरेखाण संघटना बंद करण्याचा निर्णय ; चिरेखाण संघटनेचा सभेत सर्वानुमते घेतला निर्णय देवगड तालुका चिरेखाण संघटनेतील सर्व व्यावसायिक सभासदांच्या एकमताने संघटना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम यांनी दिली. देवगड तालुका चिरेखाण चालक- मालक संघटनेची सभा बुधवारी विनायक उर्फ पिंटू आचरेकर यांच्या निवासस्थानी […]

अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकासासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए.होडावडेकर यांचे प्रतिपादन

    देवगड (प्रतिनीधी) अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकासासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए.होडावडेकर यांचे प्रतिपादन देवगड येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला.अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकास व बौद्धीक क्षमता वाढवणे , बाल शिक्षणात आवश्यक टिचींग लर्निग मटेरीयल तयार करून त्यांचा उत्कृष्टपणे वापर करणे , सक्षम […]

परभणी येथील घटनेबाबत देवगड तहसीलदारांना देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने निवेदन

    देवगड (प्रतिनीधी) परभणी येथील घटनेबाबत देवगड तहसीलदारांना देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने निवेदन पोलीस कोठडीतील युवक मृत्यू जबाबदार असलेल्या दोषीवर कठोर कारवाई व्हावी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी   परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका माथेफिरू व्यक्तीने केली. तसेच या घटनेचे पडसाद परभणीत […]