ऑर्थोपेडिक सर्जन डॉ तन्मय आठवले हे देवगड ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी नऊ ते बारा या वेळात राहणार उपलब्ध

  देवगड(प्रतिनीधी) ऑर्थोपेडिक सर्जन डॉ तन्मय आठवले हे देवगड ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी नऊ ते बारा या वेळात राहणार उपलब्ध देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील रुग्णांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेली दोन वर्ष देवगड येथील एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन डॉ तन्मय […]

दुचाकी अपघातातील गंभीर असलेले तळेबाजार येथील पारकर यांचे उपचारादरम्यान मृत्यू

  देवगड – प्रतिनिधी   दुचाकी अपघातातील गंभीर असलेले तळेबाजार येथील पारकर यांचे उपचारादरम्यान मृत्यू   दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) यांचे गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला .पार्थिवावर शनिवारी सकाळी वरेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.   उपलब्ध […]

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांचे उपोषण स्थगित

  देवगड : प्रतिनिधी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांचे उपोषण स्थगित किंजवडे कदमवाडी बाईतवाडी रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन जि.प.बांधकाम विभाग प्रशासनाकडून मिळाल्यामुळे २६ जानेवारी रोजी करण्यात येणारे उपोषण स्थगित करीत असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिली.मात्र मागणीनुसार काम झाले नाही तर उपोषण करण्याचा इशारा टेंबुलकर यांनी दिला.   जामसंडे येथील काँग्रेस […]

कुणकेश्वर हायस्कूलमध्ये भगवतगीता वाटप

  देवगड (प्रतिनीधी) कुणकेश्वर हायस्कूलमध्ये भगवतगीता वाटप इस्कॉन पुरुस्कृत आणि सिंधु संजीवन संस्था, देवगड आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम इस्कॉन पुरुस्कृत आणि सिंधु संजीवन संस्था, देवगड आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “हर घर भगवतगीता ” कार्यक्रमातंर्गत आपल्या माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वर या प्रशालेत शिकणाऱ्या सर्व […]

देवगडचा आठवडा बाजार ३१ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारीला ; सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा वार्षिक मेळाव्यामुळे आठवडा बाजार बंद

  देवगड (प्रतिनीधी) देवगडचा आठवडा बाजार ३१ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारीला ; सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा वार्षिक मेळाव्यामुळे आठवडा बाजार बंद दरवर्षी ३१ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा वार्षिक मेळावा आयोजित केला जातो ! गेली ३६ वर्षे कुठलाही खंड न पडता सातत्याने हे मेळावे पार पडले असून,ह्या वर्षी ३७ वा व्यापारी मेळावा वैभववाडी येथे […]

फ्रेंडस् सर्कल-देवगड सडा यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी उमाबाई बर्वे लायब्ररी हॉल येथे देवगड तालुका मर्यादित खुल्या गटातील भव्य कॅरम स्पर्धा 

  देवगड / प्रतिनिधी फ्रेंडस् सर्कल-देवगड सडा यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी उमाबाई बर्वे लायब्ररी हॉल येथे देवगड तालुका मर्यादित खुल्या गटातील भव्य कॅरम स्पर्धा  फ्रेंडस् सर्कल- देवगड सडा यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. पासून येथील उमाबाई बर्वे लायब्ररी हॉल येथे देवगड तालुका मर्यादित खुल्या गटातील […]

बैलाला धडक बसल्याने तळेबाजार येथील आंबा बागायतदार गंभीर जखमी ; देवगड निपाणी मार्गावरील घटना

  देवगड- प्रतिनिधी बैलाला धडक बसल्याने तळेबाजार येथील आंबा बागायतदार गंभीर जखमी ; देवगड निपाणी मार्गावरील घटना तळेबाजारहून देवगडच्या दिशेने दुचाकीने येत असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकून तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात […]

किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर दिल्लीला रवाना ….

  देवगड (प्रतिनीधी)    किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर दिल्लीला रवाना ….     प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडसाठी विशेष अतिथी म्हणून किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांना निमंत्रण   प्रजासत्ताक दिन 2025 च्या दिल्ली येथील परेड साठी केंद्र शासनाच्या सूचनानुसार महाराष्ट्र राज्यातील 34 ग्रामपंचायत सरपंचांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत सरपंच अशा […]

टेंबवली बस स्टॉप ते मोंडतर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

  देवगड (प्रतिनीधी) टेंबवली बस स्टॉप ते मोंडतर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन टेंबवली बस स्टॉप ते मोंड तर रस्ता या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी तीन कोटी 66 लाख रुपये […]

राजा भाऊ दीक्षित यांच्या कडून श्री देव गणपती मंदिर जीर्णोद्धार करता भरीव देणगी.

  देवगड प्रतिनिधी राजा भाऊ दीक्षित यांच्या कडून श्री देव गणपती मंदिर जीर्णोद्धार करता भरीव देणगी. पुरळ हुर्शी येथील दीक्षित कुटुंब सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून सतत कार्यरत असते. त्याच अनुषंगाने श्री देव गणपती मंदिर ट्रस्ट च्या जीर्णोद्धार खात्यामध्ये रुपये पाच लाख जमा करून श्रीकृष्ण श्रीधर तथा राजाभाऊ दीक्षित यांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. यामुळे […]