देवगड (प्रतिनीधी) जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी स्थापन व्हावी.पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विध्यार्थी क्रीडापटूंना क्रीडा विश्वात उत्तम संधी मिळावी तसेच त्यांना करियर संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी स्थापन व्हावी अशी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आज जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान निवेदन देत […]
देवगड (स्वप्निल लोके) दीक्षित फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने धर्मराज धुरत, प्रसाद बागवे सन्मानित विद्या विकास जामसंडे व नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ सौंदाळे या संस्थांना आदर्श शिक्षण संस्था पुरस्काराने आले गौरविण्यात दीक्षित फाउंडेशन आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभादरम्यान केले सम्मानित दीक्षित फाउंडेशनच्या वतीने तालुकास्तरीय रंगभरण […]
देवगड (प्रतिनीधी) मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिपदाचा वापर करणार- नामदार नितेश राणे माझ्या मंत्रीपदात देवगडचा सिंहाचा वाटा – मंत्री नितेश राणे देवगड किल्ला येथील गणेश जयंती उत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली भेट गतवर्षीच्या गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी आपला आमदार […]
देवगड (प्रतिनीधी) श्री बैठक जामसंडे तर्फे देवगड किल्ला व परीसर स्वच्छता अभियान पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीबैठक जामसंडे तर्फे देवगड किल्ला व परिसर येथे श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान करण्यात आले. यावेळी जामसंडे श्रीबैठकीमधून ६७ श्रीसदस्य उपस्थित होते. तसेच या स्वच्छता अभियानामध्ये एकूण ओला कचरा ११०० किलो […]
देवगड (प्रतिनिधी) दादरा वार्षिक उत्सवामुळे कुणकेश्वर गाव वेशी प्रवेश राहणार उद्या दुपारी ३ ते रात्री ८ वा. या कालावधीत बंद १ ते ३ फेब्रुवारी मंदिराच्या वार्षिक उत्सव निमित्त भाविकांसाठी मंदिरातील पूजा विधी राहणार बंद श्री कुणकेश्वर देवस्थानचे दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी दादरा वार्षिक सायंकाळी ३ वा. ते रात्रौ – ८ वाजेपर्यंत या […]
देवगड प्रतिनिधी दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचा लोकार्पन सोहळा नुकताच संपन्न कै.निळकंठ श्रीधर तथा बाळसाहेब दिक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले याचा लोकार्पन सोहळा नुकताच निळकंठ ऊर्फ महेश मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे,दीक्षित […]
देवगड (प्रतिनीधी) तांबळडेग गावच्या सप्ताह सोहळ्याला ५ फेब्रुवारी पासून प्रारंभ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्तीचारी साधियेल्या।। या संत ज्ञानेश्वर यांच्या उक्तीनुसार तांबळडेग येथे सालाबादप्रमाणे श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरांत सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह मिती माघ शु. ८ शके १९४६ बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. यावेळी सौ. प्रमिला प्रफुल्ल. […]
देवगड (प्रतिनीधी) देवगड येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण संपन्न जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा योजनेशी निगडीत पाणी गुणवत्ता प्रशिक्षण इंद्रप्रस्थ हॉल देवगड येथे जि.प. सिंधुदुर्ग व जे .पी.एस. फाऊंडेशन लखनौ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले . या पाणी गुणवत्ता प्रशिक्षणाचे उद्घाटन क्षमता बांधणी व प्रशिक्षण समन्वयक इंदीरा परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले . […]
देवगड (प्रतिनिधी) गवारेडे थेट पोचले आरे हायस्कूल परिसरात ; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट देवगड तालुक्यात गवारेड्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून गवारेड्याच्या कळपाने अनेकदा चारचाकी, व दुचाकी वाहनावर हल्ले केल्याच्या घटना ताज्या असताना सोमवारी ११ वाजता गवारेड्याच्या कळपाने आरे हायस्कूल परिसरात आपला मोर्चा वळविला.अचानक हायस्कूल परिसरात दाखल झालेल्या गवारेड्यांच्या कळपामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड […]
देवगड (प्रतिनीधी देवगड तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत एकेरी गटात संदीप राणे तर दुहेरी गटात योगेश कोळी व मेषक राणे प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रेंडस सर्कल देवगड सडा आयोजित तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत एकेरी गटामध्ये संदीप राणे आणि दुहेरी गटामध्ये योगेश कोळी व मेषक राणे या जोडीने प्रथम क्रमांक प्राप्त केला.देवगड येथील स्नेहसंवर्धक हॉलमध्ये फ्रेंडस सर्कल देवगड […]
