देवगड (प्रतिनीधी) देवगड महाविद्यालय येथे उडान महोत्सव 2025 संपन्न ; महोत्सवात सहभागी झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ महाविद्यालये पटनाट्य स्पर्धेत कणकवली, लेखन व पोस्टर मेकिंग स्पर्धेत केळकर, वकृत्व स्पर्धेत तळेरे, कॉलेज ठरली क्रमांकास पात्र मुंबई विद्यापीठाच्यावतीने आजीवन,अध्ययन आणि विस्तार विभाग आयोजित शिक्षण विस्तार मंडळ संचालित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड येथे उडान […]
देवगड- प्रतिनिधी शिरगाव धोपटेवाडी येथील नेपाळी कामगाराचा छातीत दुखू लागल्याने मृत्यू शिरगाव धोपटेवाडी येथील बागेत राहणारा नेपाळी कामगार नरेशकुमार दुखेराम चौधरी (३०, रा. नेपाळ) याच्या बुधवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्याला शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला […]
देवगड : प्रतिनिधी कुणकेश्वर महाशिवरात्री यात्राउत्सवापूर्वी अपूर्णावस्थेत असलेली कामे तात्काळ पूर्ण करा – प्रांताधिकारी जगदीश कातकर कुणकेश्वर पर्यटन संकुल खाली असलेल्या मोकळ्या जागेत सपाटीकरण करून जादा पार्किंग व्यवस्था करा उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी घेतली कुणकेश्वर येथील नियोजन बैठकीत दिल्या अधिकाऱ्यांना सूचना भाविकांच्या व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कायदा व सुव्यवस्थेबाबत […]
देवगड (प्रतिनीधी) अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे देवगड तालुक्यात मध्ये जल्लोषात स्वागत मिठबावमध्ये ढोलताशाच्या गजरात केले पालखीचे भव्य स्वागत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा कार्यक्रम सुरू असून या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्षे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी महाराष्ट्रभर फिरत आहे. चार व पाच […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग क्रीडास्पर्धेसाठी निवड कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय पॉवरलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत शेठ म.ग. हायस्कूल देवगड येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये १७ वर्षाखालील गटात मुलीमध्ये वेदा शशांक साटम, मुलग्यामध्ये आराध्य विशाल चौगुले आणि भावेश वाळके यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची […]
देवगड / प्रतिनिधी सहाय्यक प्राध्यापकास अनुसूचित जातीवरून धमकवल्याप्रकरणी ; संस्था सभापती, सदस्य, प्रभारी प्राचार्य यांच्यासहित आठ संशयितांवर गुन्हे दाखल देवगड शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह. केळकर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सचिन शांताराम दहिबावकर (४१, रा. देवगड सडा) यांना त्यांच्या अनुसुचित जातीवरून द्वेष व शत्रूत्वाच्या भावनेने धमकावून त्यांना त्यांच्या प्राध्यापक पदावरील कामास अडथळा निर्माण […]
देवगड (प्रतिनीधी) देवगड बंदरातील 31 वर्षीय खलाशाच्या उपचारापूर्वीच मृत्यू देवगड बंदर येथील एका नौकेवर कामास असलेल्या खलाशी सुक्रा ओराम (वय ३१,कुंत्रा बहाल सलमपुर ओरिसा) याचा आज पहाटे ४:३० उपचारापूर्वी देवगड ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवगड बंदर येथील नौकेवर कामास असलेले ३१ वर्षीय खलाशी सुक्रा ओराम यांच्या छातीत वेदना होऊन अचानक दुखू लागल्यामुळे […]
श्रद्धा आणि भक्तीच्या भक्तिरसात गुंतली स्वामी भक्ताची नाळ ; २५ वर्षे अविरत स्वामी सेवेची मिठबाव, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका प्ररिकमा २५ वा वर्धापनदिन विशेष स्वामीभक्त उमेश सोमण आणि त्यांच्या संकल्पाने बदललेला मिठबावचा इतिहास २५ वर्षांपूर्वी, मिठबावमध्ये एक विशेष घटना घडली, जी आजही त्या परिसरात एक श्रद्धेचे प्रतीक […]
देवगड (प्रतिनीधी) जागतिक पाणथळ दिनानिमित्त संवर्धन कार्यक्रम आणि कांदळवन सफर NCC युनिट, उन्नत भारत अभियान कक्ष आणि वनस्पती शास्त्र विभाग यांनी महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्यासह आज तारामुंबरी येथे संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाणथळ जागेमधील अविघटनशील कचरा गोळा करण्याचे काम NCC cadets आणि विद्यार्थ्यांनी केले. तसेच कांदळच्या काही प्रजातीचे रोपण करण्यात आले. यावेळी […]
देवगड (प्रतिनीधी) मयताच्या नावे खोटे बनावट खरेदीखत करून जमिनीची परस्पर विक्री ; मयताच्या नावे उभा केलेल्या तोतया व्यक्तीला पालघर मधून घेतले देवगड पोलिसांनी ताब्यात ; सहा संशयिताना केली होती यापूर्वी अटक ; मिठमुंबरी येथील घटना तोतया इसम मुंबई येथे राहणारा ; यापुर्वीही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे होते दाखल मयत […]
