उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत देवगड नगरसेवक तारी बंधू भाजपात दाखल

    देवगड (प्रतिनिधी)   उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत देवगड नगरसेवक तारी बंधू भाजपात दाखल मंत्री नितेश राणे व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला ओरोस येथे पक्ष प्रवेश नगरसेवक निवृत्ती(बुवा) तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांनी आज उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड […]

थकीत कर्जामुळे बँकेने जप्त केलेली मालमत्ता अनधिकृतपणे ताब्यात घेऊन लावलेले सील व कुलूप तोडल्याप्रकरणी शिरगाव धोपटेवाडी येथील तिघांवर गुन्हा दाखल

  देवगड : प्रतिनिधी थकीत कर्जामुळे बँकेने जप्त केलेली मालमत्ता अनधिकृतपणे ताब्यात घेऊन लावलेले सील व कुलूप तोडल्याप्रकरणी शिरगाव धोपटेवाडी येथील तिघांवर गुन्हा दाखल   ट्रॅक्टर दुरुस्ती व्यवसायाकरिता घेतले होते बँक ऑफ इंडियाकडून २० लाखांचे कर्ज     ट्रॅक्टर दुरुस्ती व्यवसायाकरिता बँक ऑफ इंडिया, शिरगाव शाखेकडून २० लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज […]

कष्ट केल्यास हमखास यश-डॉ.बोरफळकर

  देवगड (प्रतिनिधी) कष्ट केल्यास हमखास यश-डॉ.बोरफळकर देवगड येथील शेठ म.ग .हायस्कूल येथे राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार समारंभ गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी व्यासपीठावर हायस्कूलच्या स्थानीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर ख.ना .बोरफळकर, संस्थेचे सचिव ॲड. अविनाश माणगावकर, खजिनदार दत्तात्रय जोशी, माजी मुख्याध्यापक व स्थानीय समिती सदस्य चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समिती सदस्य अनुश्री […]

गावामध्ये कायदा सुव्यवस्था सुस्थितीमध्ये राखण्यासाठी पोलीसांबरोबर ग्रामस्थांची देखील महत्वाची भुमिका- जिल्हा पोलीस अधिक्षक सौरवकुमार अग्रवाल

  देवगड प्रतिनिधी गावामध्ये कायदा सुव्यवस्था सुस्थितीमध्ये राखण्यासाठी पोलीसांबरोबर ग्रामस्थांची देखील महत्वाची भुमिका- जिल्हा पोलीस अधिक्षक सौरवकुमार अग्रवाल गावामध्ये कायदा सुव्यवस्था सुस्थितीमध्ये राखण्यासाठी पोलीसांबरोबर ग्रामस्थांची देखील महत्वाची भुमिका असते. गावातील लोकांचे पोलीसांना सहकार्य हेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याचे प्रमुख कारण आहे. वेळगिवे-वाघिवरे गाव हा शांतताप्रिय असल्याचे गौरउदगारही ग्रामसंवाद उपक्रम कार्यक्रमामध्ये सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक सौरवकुमार […]

देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी स्वीकारला पदभार

  देवगड (प्रतिनीधी) देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी स्वीकारला पदभार तहसीलदार रमेश पवार यांचे देवगड तहसील कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत काही महिन्यांपूर्वी मुबंई येथे पवार यांची प्रशासकीय बदली झाली होती. मात्र पवार यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव आणि लोकांभूमिख असलेल्या कामकाज पद्धतीमुळे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारसीने आर. जे. पवार […]

शेवरे तांबळवाडी येथील घराला आग लावल्याच्या प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

    शेवरे तांबळवाडी येथील घराला आग लावल्याच्या प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता देवगड (प्रतिनीधी) शेवरे तांबळवाडी (ता. देवगड) येथे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी एका शेतकऱ्याच्या नव्या घराला आग लावण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी अनिल सहदेव घाडी आणि विजय सोनू घाडी यांचे विरोधात देवगड पोलीस ठाणे येथे भा. द. वि. कलम ४३६, ४३० व ४२७ […]

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी व भाजपचे ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते मुकुंद फाटक यांचे निधन 

  देवगड- प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी व भाजपचे ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते मुकुंद फाटक यांचे निधन  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी व भाजपचे ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते मुकुंद वासुदेव फाटक (८२, रा. जामसंडे फाटक क्लास) यांचे शनिवारी रात्री १:३० दीड वा. च्या सुमारास जामसंडे येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने उपचारादरम्यान निधन झाले. ‘आबाकाका’ या […]

मुणगे भगवती वाचनालयास जिल्हा ग्रंथालय पदाधिकारी यांनी दिली भेट

  देवगड (प्रतिनिधी) मुणगे भगवती वाचनालयास जिल्हा ग्रंथालय पदाधिकारी यांनी दिली भेट येथील भगवती वाचनालयास जिल्हा ग्रंथालय पदाधिकारी यांनी भेट देऊन ग्रंथालयांच्या समस्या जाणून घेतल्या. वाचनालय पाहून समाधान व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने देवगड तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाची पाहणी करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने आज देवगड तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाना भेट देऊन ग्रंथालयांची माहिती व समस्या जाणून […]

शिरगाव हायस्कूल तर्फे सहभागी झालेल्या पालक सौ. वेदिका साटम यांना पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक

  देवगड (प्रतिनीधी) शिरगाव हायस्कूल तर्फे सहभागी झालेल्या पालक सौ. वेदिका साटम यांना पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक   देवगड तालुका स्तरीय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित पाककला स्पर्धेत शिरगाव हायस्कूलतर्फे सहभागी झालेल्या सौ. वेदिका विशाल साटम यांनी प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला. सौ. साटम या इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनी तन्वी विशाल साटम यांच्या […]

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत देवगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळविले प्रथम पारितोषिक

  देवगड (प्रतिनीधी)  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत देवगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळविले प्रथम पारितोषिक नवकोंकण शिक्षण संस्थेच्या डी. बी. जे महाविद्यालय, चिपळूणच्या अर्थशास्त्र विभागातर्फे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. दीपप्रज्वलन करून सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम, एस बापट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रजिस्टर श्री. […]