तब्बल १३ वर्षांनी,  श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला.

देवगड : प्रतिनिधी तब्बल १३ वर्षांनी,  श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. गुरूवारी पारंपारिक मार्गावरून ढोलताशांच्या गजरात रयतेसह किल्ला येथे गणपतीभेटीला निघालेला देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्रीदिर्बादेवी रामेश्वर देवस्वारीचे स्वागत फटाक्यांचा आतषबाजीत व नामघोषात करण्यात आले. तब्बल १३ वर्षांनी श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची […]

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोभुर्ले गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू !

  देवगड (प्रतिनिधी)     आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोभुर्ले गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू !     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याठिकाणी आणण्याचा केला संकल्प     देवगड तालुका पत्रकार समितीच्या वृत्तीने आयोजित जांभेकर जयंती कार्यक्रमादरम्यान नामदार नितेश राणे यांनी केले प्रतिपादन     “वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर […]

सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगडचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

    देवगड (प्रतिनिधी) सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगडचा प्रथम वर्धापन दिन सोहळा सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगडचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. महिलांमध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी वर्धापन दिनाच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर […]

हिंदळे येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग ; घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा उडाला भडका

  देवगड (प्रतिनिधी) हिंदळे येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग ; घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा उडाला भडका जीवित हानी नाही, मात्र घर जळून बेचिराख पहाटे सव्वाचारची घटना हिंदळे येथील रहिवासी अब्दुल गफूर आगा व फारुख यांच्या जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराच्या भिंतीच्या एका बाजूला मोठे भगदाड मात्र […]

देवगड तालुक्यात ठीकठिकाणी शिवभक्तांनी केली शिवजयंती साजरी 

देवगड / प्रतिनिधी देवगड तालुक्यात ठीकठिकाणी शिवभक्तांनी केली शिवजयंती साजरी  देवगड तालुक्यात बुधवारी देवगड तालुका मराठा समाज, जामसंडे येथील युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देवगड व जामसंडे शहरातील रिक्षा चालकांच्यावतीने भव्य रॅली काढण्यात आली होती. तर शिवसेना कार्यालय येथे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. […]

जामसंडे येथील युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी

    देवगड (प्रतिनिधी)   जामसंडे येथील युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी जामसंडे येथील युवा विकास प्रतिष्ठान जामसंडे यांच्या वतीने लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ प्रकाश पाटोदेकर, डॉ दत्तप्रसाद सावंत शिवरायांच्या पुतळ्यास हार घालून दीप प्रज्वलन करून शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जामसंडे श्री.मो. गोगटे शिशुवर्गातील मुलांची रॅली, शिवरायांची […]

उद्या , तब्बल तेरा वर्षांनी ! ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर देवस्वारी देवगड किल्ला येथे श्री गणेशाच्या भेटीला 

    देवगड (प्रतिनिधी) उद्या , तब्बल तेरा वर्षांनी ! ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर देवस्वारी देवगड किल्ला येथे श्री गणेशाच्या भेटीला  ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर देवस्वारी २० फेब्रुवारी रोजी देवगड किल्ला येथ श्री गणेशाच्या भेटीसाठी जाणार आहेत. देवगड जामसंडे सह बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर देव स्वारी दि.२० फेब्रुवारी रोजी देवगड किल्ला येथील श्री […]

गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात ; नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश

    देवगड (प्रतिनिधी) गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात ; नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश   भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील […]

देवगड उबाठा शिवसेना तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती

  देवगड (प्रतिनिधी) देवगड उबाठा शिवसेना तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती देवगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या देवगड विभागाच्या तालुकाध्यक्ष तालुकाप्रमुख पदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. देवगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे देवगड विभागाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने […]

देवगड उबाठा शिवसेना तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती

  देवगड (प्रतिनिधी) देवगड उबाठा शिवसेना तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती देवगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या देवगड विभागाच्या तालुकाध्यक्ष तालुकाप्रमुख पदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. देवगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे देवगड विभागाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने […]