आचरा श्री देव रामेश्वराच्या स्वागतासाठी हिंदळे ग्रामस्थांनी उभारलीय लक्षवेधी स्वागत कमानी

    देवगड (स्वप्नील लोके)     आचरा श्री देव रामेश्वराच्या स्वागतासाठी हिंदळे ग्रामस्थांनी उभारलीय लक्षवेधी स्वागत कमानी     श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी ३९ वर्षांनंतर निघाली इनामदार श्री रामेश्वर यांची भव्य देवस्वारी !       तब्बल ३९ वर्षांनंतर इनामदार श्री रामेश्वर (कसबा आचरा) यांची श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी भव्य देवस्वारी निघाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे […]

एलईडी मासेमारी प्रकरणी नौका जप्त ; ५ ते ६ लाख रुपयांची सामग्री जप्त

    देवगड (प्रतिनिधी) एलईडी मासेमारी प्रकरणी नौका जप्त ; ५ ते ६ लाख रुपयांची सामग्री जप्त महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एलईडी मासेमारीवर बंदी असून, याच अधिनियमाच्या उल्लंघनाबाबत आचरा किनाऱ्याच्या समोर कारवाई करण्यात आली. दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास 16°08.06N 73°14.04E या स्थानी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी […]

सत्तेचा माज करणाऱ्या अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा धडा द्यावा – विनायक राऊत 

    देवगड  (प्रतिनिधी) सत्तेचा माज करणाऱ्या अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा धडा द्यावा – विनायक राऊत    विरोधी ग्रा.पं.ला निधी देणार नाही, असे वक्तव्य करून पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे.त्यांच्यासमोर लाचार होणाऱ्यांना फक्त निधी मिळेल. लोकशाहीचे मंदीर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतों याच लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना […]

देवगड-वळीवंडे येथे उ.बा.ठा शिवसेनेच्या जन संपर्क कार्यलयाचा शुभारंभ

  देवगड (प्रतिनिधी) देवगड-वळीवंडे येथे उ.बा.ठा शिवसेनेच्या जन संपर्क कार्यलयाचा शुभारंभ माजी खासदार-शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते झाले उद्धाटन माजी खासदर विनायक राऊत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती देवगड तालुक्यातील वळीवंडे गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “जन संपर्क कार्यालयाचा” शुभारंभ शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते फीत कापून […]

मिठबाव रामेश्वर ग्रामदेवालयात झाला देवतरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

देवगड (प्रतिनिधी)     मिठबाव रामेश्वर ग्रामदेवालयात झाला, देवतरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न     दिव्यसोहळा पाहण्यासाठी मिठबाव,तांबळडेग कातवण गावच्या गावघर रयतेची उपस्थिती देवगड तालुक्यातील मिठबाव तांबळडेग, कातवण गावचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर देवालयामध्ये सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी देव तरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा बारापाच मानकरी संपूर्ण गावघर रयतेच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा […]

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन

    देवगड (प्रतिनिधी)       कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन   बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता […]

देवगड तालुक्यातील 1190 लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न एकाच वेळी होणार साकार

    देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील 1190 लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न एकाच वेळी होणार साकार प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 मधील घरकुल मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी आदेश वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम ना. अमित शहा, गृहमंत्री भारत सरकार, ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायतराज यांचे […]

देवस्वारींच्या कुणकेश्वर भेटीसाठी नदीवर बांधलेले होड्यांचे सेतू ठरत आहेत भेटीचे खास आकर्षण

  देवगड (स्वप्नील लोके)   देवस्वारींच्या कुणकेश्वर भेटीसाठी नदीवर बांधलेले होड्यांचे सेतू ठरत आहेत भेटीचे खास आकर्षण     कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा : नऊ देवस्वाऱ्यांचे होणार आगमन ठरणार ऐतिहासिक महाउत्साह       देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा यंदा २६ व २७ फेब्रुवारी रोजी या कालावधीत संपन्न होत आहे.यात्रेच्या निमित्ताने श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी […]

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार श्री देव कुणकेश्वरची पहिली पूजा ! नऊ देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी येणार

  कुणकेश्वर (स्वप्निल लोके)  पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार श्री देव कुणकेश्वरची पहिली पूजा ! नऊ देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी येणार कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती पहाटे २:३० पासून होणार दर्शनरांगा सुरू ; यात्रोत्सवामध्ये भाविकांच्या गर्दींचा उच्चांक वाढणार देवस्वारांच्या आगमनानंतर पाच ते तास तास लागणार दर्शन रांगेतील भाविकांना विलंब श्री […]

श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रे निमित्त भेटीसाठी ९ देवस्वाऱ्या येणार

  देवगड (प्रतिनिधी)   श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रे निमित्त भेटीसाठी ९ देवस्वाऱ्या येणार   आचरा देवस्वारी ३९, शिरगाव २२ तर १२ वर्षांनी जामसंडेची दिर्बादेवी रामेश्वर कुणकेश्वर भेटीसाठी येणार दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा २६ व २७ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे.या महाशिवरात्री यात्रा उत्सव निमित्त श्री देव कुणकेश्वराच्या […]