देवगड- पणजी एसटीला दुचाकी धडक बसल्याने अपघात ;  अपघातात फोंडा येथील दुचाकीस्वार  युवक गंभीर जखमी

देवगड (प्रतिनिधी) देवगड- पणजी एसटीला दुचाकी धडक बसल्याने अपघात ;  अपघातात फोंडा येथील दुचाकीस्वार  युवक गंभीर जखमी देवगड-एसटी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात फोंडा येथील विलास भांबू खरात (३२) या युवकाच्या तोंडास व नाकास गंभीर दुखापत झाल्याची घटना सोमवारी सकाळी १२.३० सुमारास हडपीड पुलानजीक घडली.या अपघाताच्या संदर्भात एसटी चालक सुहास सूर्यकांत माईणकर वय (४७) राहणार […]

शनिवार १० मे रोजी सकाळी १० वा.राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 

  देवगड  (प्रतिनिधी) शनिवार १० मे रोजी सकाळी १० वा.राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन             मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण-मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण-सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर-देवगड येथे शनिवार, १० मे रोजी सकाळी १० वा.राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. तालुका विधी सेवा […]

तिर्लोट आंबेरी येथील श्रीशा भाबल आत्महत्या प्रकरणी पती, व सासू सासरे यांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी 

  देवगड (प्रतिनिधी)   तिर्लोट आंबेरी येथील श्रीशा भाबल आत्महत्या प्रकरणी पती, व सासू सासरे यांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी    तिर्लोट- आंबेरी येथील शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (२४) हिला तिच्या लहान मुलांसमवेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती सुरज सुहास भाबल (३७), सासरे सुहास शिवराम भाबल (७७), सासू सुहासिनी सुहास भाबल (६५, सर्व रा. […]

विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत बेळगावचे वर्चस्व

  देवगड (प्रतिनिधी) विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत बेळगावचे वर्चस्व विजयदुर्ग येथील दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने व कोल्हापूरच्या जिम स्विमींग अकॅडमी च्या आयोजना खाली व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने ८ वी ओपन वॉटर जलतरण स्पर्धा घेण्यात आली.येथील ऐतिहासिक खाडी मध्ये विविध वयोगटासाठी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत वय वर्षे […]

जलतरण स्पर्धा ही मानवी जीवनाशी निगडीत उपक्रम शृंखला-आर.जे.पवार

    देवगड (प्रतिनिधी) जलतरण स्पर्धा ही मानवी जीवनाशी निगडीत उपक्रम शृंखला-आर.जे.पवार जलतरण स्पर्धा ही मानवी जीवनाशी निगडीत उपक्रम शृंखला आहे. जलतरण स्पर्धा ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून ही एक आरोग्यदायी, आत्मविश्वास वाढवणारी आणि पर्यावरणाशी सुसंगत अशी उपक्रम शृंखला असल्‍याचे देवगड तहसीलदार आर.जे. पवार यांनी जलतरण स्‍पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमला संबोधीत करताना सांगीतले. श्री. […]

देवगड मंडल भाजप अध्यक्षपदी सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांची निवड ; तर पडेल मंडल बंडू नारकर

  देवगड (प्रतिनिधी) देवगड मंडल भाजप अध्यक्षपदी सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांची निवड ; तर पडेल मंडल बंडू नारकर देवगड तालुक्यातील भाजपाच्या मंडळ तालुकाध्यक्षांची निवड आज निवडणूक निरीक्षक संतोष कानडे यांच्या उपस्थितीत पार पडली. देवगड मंडळ तालुकाध्यक्षपदी राजा उर्फ सदाशिव भुजबळ यांची निवड करण्यात आली, तर पडेल मंडळ तालुकाध्यक्षपदी महेश नारकर यांची फेरनिवड करण्यात आली. […]

उबाठाच्या पडेल तालुकाप्रमुख माजी सरपंच सायली घाडी यांचा भाजपात पक्षप्रवेश ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश

  देवगड (प्रतिनिधी) उबाठाच्या पडेल तालुकाप्रमुख माजी सरपंच सायली घाडी यांचा भाजपात पक्षप्रवेश ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश   सायली घाडी यांच्या पक्षप्रवेशाने उबाठा पदाधिकाऱ्यांची झाली नाचक्की   उबाठा शिवसेनेच्या पडेलच्या महिला तालुकाप्रमुख सायली घाडी यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोंड येथे भाजपामध्ये प्रवेश केला आहे.सायली घाडी यांनी मळेवाड गावचे […]

मोंडगावच्या विकासाची वाटचाल पाहता, या गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करू ना. नितेश राणे

  देवगड (प्रतिनिधी) मोंडगावच्या विकासाची वाटचाल पाहता, या गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करू ना. नितेश राणे विविध कार्यकारी सोसायटी हा गावच्या विकासाचा पाया ; मतभेद विसरून एकत्र या निधी कमी पडू देणार नाही –  पालकमंत्री नितेश राणे गावात पर्यटनात्मक संकल्पना राबविन्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी […]

शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ.रोशनी राकेश निकम (20) ही 18 एप्रिलपासून बेपत्ता

देवगड/ प्रतिनिधी शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ.रोशनी राकेश निकम (20) ही 18 एप्रिलपासून बेपत्ता शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ.रोशनी राकेश निकम (20) ही 18 एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती राकेश सुनिल निकम (28) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.     याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सौ. रोशनी ही पतीसमवेत शिरगाव आंबेखोलवाडी येथे […]

तिर्लोट आंबेरी येथील श्रीशा भाबल आत्महत्या प्रकरण ; पती सासू सासरे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

    देवगड / प्रतिनिधी       तिर्लोट आंबेरी येथील श्रीशा भाबल आत्महत्या प्रकरण ; पती सासू सासरे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी           तिर्लोट – आंबेरी येथील शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (२४) हिला तिच्या लहान मुलांसमवेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला तिचा पती सुरज सुहास भाबल (३७), […]