देवगड (स्वप्नील लोके) एक नेता जो इतिहासही नव्याने घडवतो विकासाचे नवीन पर्व लिहितो !” “कोकणचा कर्तुत्ववान वारस माजी आमदार प्रमोद जठार” “असं म्हणतात, हार कर जीतने वालों को बाजीगर कहते हैं” – हे केवळ एका सिनेमातील संवाद नव्हे, तर आयुष्यभर ध्येयासाठी धडपड करणाऱ्या आणि संकल्प सिद्ध करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन आहे. कवी हरिवंशराय बच्चन […]
देवगड : प्रतिनिधी खेळ ठरला जीवघेणा ! झोपडीबाहेर ठेवलेल्या पाण्याचा बकेटमध्ये पडून दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यु देवगड तालुक्यातील खाकशी तिठा येथे विजापुरी कामगारांची दोन वर्षीय मुलगी खेळत पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये पडून बुडून मृत्यू झाल्याची ह्दय पिळवटून टाकणारी घटना १६ एप्रिल रोजी दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार […]
देवगड : प्रतिनिधी २४ वर्षीय मातेची आपल्या दोन चिमुकल्यासह पुलावरून खाडीत उडी मारून केली आत्महत्या ; तिर्लोट आंबेरी येथील घटना तिघांचेही मृतदेह आंबेरी खाडीपात्रात सापडले तिर्लोट आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची ह्दय पिळवटून टाकणारी घटना देवगड तालुक्यातील आंबेरी येथे घडली असून या घटनेने संपूर्ण देवगड तालुका […]
देवगड (प्रतिनिधी) अभिनंदन संजय ! कासार्डे तंटामुक्ती अध्यक्ष संजय नकाशे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार संजय वनिता विठ्ठल नकाशे यांना जाहीर करण्यात आला आहे रविवार 27 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता रवींद्र भवन साखळी गोवा येथे हा […]
देवगड (प्रतिनिधी) मुणगे येथे ८ ते ११ मे या कालावधीत श्री देवी भगवती त्रैवार्षिक डाळपस्वारी मुणगे येथील देवी भगवती त्रैयवार्षिक डाळपस्वारीचे नियोजन देवी भगवती देवस्थानच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आले. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.गुरूवार दि.८ मे, ते,रविवार दि. ११ मे २०२५ याकालावधीत डाळपस्वारी होणार आहे. यावेळी देवी तरंगासह डाळपस्वारीस जाणार असून गावातील देवस्थळाना भेटी […]
देवगड, दि. १६ एप्रिल देवगड तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी पुलावरून महिलेची दोन मुलांसह आत्महत्या : चार व पाच वर्षाची मुले परिसर हादरला देवगड तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या तिरलोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे […]
देवगड (प्रतिनिधी) पं .स. देवगड येथे संविधान प्रस्ताविकेचे वाचन व मार्गदर्शन शासनाच्या १०० दिवसाच्या उपक्रमांतर्गत पंचायत समिती देवगड येथे संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील डॉ .बाबासाहेबांची जयंती आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांची संविधानिक जबाबदारी या विषयावर सडा शाळेचे शिक्षक सचिन जाधव सर यांनी मार्गदर्शन केले तर आनंद जाधव सर यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले . हा […]
देवगड (प्रतिनिधी) तेली समाजाचे ऋण कधीही विसरणार नाही ! सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाच्यावतीने एकनाथ तेली यांचा सत्कार माझ्या छोट्याशा कार्याची दखल तेली समाजाने घेऊन मोठा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करून माझा सन्मान केला त्याने मी भारावून गेलो आहे. या सन्मानाच्या रूपाने समाज बांधवांचा मी ऋणी आहे. ज्या समाजात मी जन्माला आलोय त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी […]
आचरा-अर्जुन बापर्डेकर पोभुर्ले येथे गुरुवार 17रोजी वारस तपास शिबिर शासनाच्या जिवंत 7/12 मोहिमेंतर्गत मौजे पोंभुर्ले व मालपेवाडी येथील मयत खातेदार यांचे वारस तपास करणेसाठी गुरूवार दिनांक 17/4/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय पोंभुर्ले येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा तसेच मयत खातेदार यांच्या वारसांनी येताना मयताचा मृत्यू दाखला,अर्जदार […]
देवगड/ प्रतिनिधी हिंदळे चिंचवला येथील कलम बागेतून सुमारे १७ हजार ५०० रुपये किंमतीच्या ३५ पेटी कच्च्या आंब्यांची चोरी ; अज्ञाता विरोधात देवगड पोलिसात गुन्हा दाखल देवगड तालुक्यातील हिंदळे चिंचवला येथील कलम बागेतून सुमारे 17 हजार 500 रुपये किंमतीच्या 35 पेटी कच्च्या आंब्यांची चोरी केल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला […]
