डॉ सुनील आठवले यांना मातृशोक 

देवगड (प्रतिनिधी) डॉ सुनील आठवले यांना मातृशोक  देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती रोहिणी भास्कर आठवले (92) यांचे रविवारी सायंकाळी 4.30 वा. च्या सुमारास प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. सायंकाळी उशिरा देवगड येथील वैकुंठ स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि संगीतकार […]

उबाठा शिवसेनेला जोरदार धक्का ; अँड प्रसाद करंदीकर आपल्या कार्यकर्त्यांसहित भाजपात दाखल ; आता धालवली, पोंभुर्ले, मालपे कोर्ले गावांवर भाजपाची मजबुत पकड

  कणकवली (प्रतिनिधी)  उबाठा शिवसेनेला जोरदार धक्का ; अँड प्रसाद करंदीकर आपल्या कार्यकर्त्यांसहित भाजपात दाखल ; आता धालवली, पोंभुर्ले, मालपे कोर्ले गावांवर भाजपाची मजबुत पकड उबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख व लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांचेसह पोंभुर्ले सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पोंभुर्लेतील सोसायटीचे […]

सुमारे ३०० वर्षानंतर मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

  देवगड (प्रतिनिधी) सुमारे ३०० वर्षानंतर मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न “देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सवाने मंदिरातील चैत्र मासातील वार्षिक उत्सवाची सांगता  “सुमारे तीनशे वर्षांनंतर खंडित असलेल्या या मंदिरातील वार्षिक उत्सव पुन्हा यावर्षी पासून सुरु झाला. होळी पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हा […]

उबाठाचे युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

  देवगड (प्रतिनिधी) उबाठाचे युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश फरीद काझी यांच्यासह वाघोटन दोन ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये दाखल नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास ; नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का उबाठा शिवसेना गटाचे देवगड तालुका युवा सेनाप्रमुख फरीद काझी यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा […]

शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे – देवगड तहसीलदार आर जे पवार

  आचरा-अर्जुन बापर्डेकर शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे – देवगड तहसीलदार आर जे पवार देवगड तालुक्यातील अतीशय दुर्गम असलेल्या धालवली कोर्ले या भागात शासनाच्या योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी शासनामार्फत येथील मंडळ अधिकारी,तलाठी यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.येथील तलाठी सुनीता मेस्त्री कार्यतत्पर आहेत.ग्रामस्थांनी ऍग्रीस्टॅक, वारस तपास संजय गांधी निराधार योजना व अन्य शासकीय योजनांचा […]

डॉ. बोरफळकर अभ्यासू व्यक्तिमत्व ; त्यांनी वैद्यकीय वैद्यकीय सेवेसाठी आपले जीवन केले समर्पित – डॉ  गोरे

  देवगड (प्रतिनिधी) डॉ. बोरफळकर अभ्यासू व्यक्तिमत्व ;त्यांनी वैद्यकीय वैद्यकीय सेवेसाठी आपले जीवन केले समर्पित – डॉ  गोरे     मला घडविण्यात देवगडकरांचा योगदान – डॉ बोरफळकर   कौशल्यपणाला लावून गंभीर असलेल्या रुग्णाला बरे करण्याची दुर्दम्य इच्छा शक्तिच्या बळावर व प्रसंगी वाटेल ते करण्याची इच्छा यातून डॉ. के. एन. बोरफळकर यांनी लोकांची गरज ओळखून देवगडसारख्या गावात […]

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव रामनगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

  देवगड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव रामनगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिरगाव रामनगर येथील पावणारी बांदेश्वर मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव रामनगर येथे भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा […]

हडपीड श्री स्वामी समर्थ मठात शनिवार २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव

  देवगड (प्रतिनिधी) हडपीड श्री स्वामी समर्थ मठात शनिवार २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव २३ ते २६ एप्रिल या कालावधीत ९:३० ते १ या वेळेत केले सामूहिक नामस्मरणाचे आयोजन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी […]

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित उद्या १० एप्रिल रोजी सायकल रॅलीची आयोजन

  देवगड (प्रतिनिधी) खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित उद्या १० एप्रिल रोजी सायकल रॅलीची आयोजन देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत सोनचाफा कलमांचे केले जाणार वाटप खासदार श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड आणि इको व्हीलर ग्रुप आयोजित भव्य सायकल रॅली दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. खुला गट २५ […]

संस्था स्थापनेपासून शाळा निर्मितीपर्यंत दामू अण्णांनी केलेले योगदान प्रेरणादायी – विनायक ठाकूर

देवगड (प्रतिनिधी)   संस्था स्थापनेपासून शाळा निर्मितीपर्यंत दामू अण्णांनी केलेले योगदान प्रेरणादायी – विनायक ठाकूर संस्था स्थापनेपासून शाळा निर्मिती पर्यंत दामू अण्णा गोगटे यांनी केलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत विनायक ठाकूर यांनी व्यक्त केले.ते जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे आधारस्तंभ स्वर्गीय दामोदर तथा दामू अण्णा गोगटे यांचा पुण्यस्मरण कार्यक्रमादरम्यान गोगटे प्रशालेच्या प्रार्थनास्थळावरुन बोलत होते. […]