देवगडातील ७२ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर ; अनु. जमाती महिला पेंढरी, अनु. जाती प्रवर्ग हडपीड, कुणकवण, तर महिला प्रवर्ग दहिबाव, महाळुंगे

देवगड / प्रतिनिधी   देवगडातील ७२ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर ; अनु. जमाती महिला पेंढरी, अनु. जाती प्रवर्ग हडपीड, कुणकवण, तर महिला प्रवर्ग दहिबाव, महाळुंगे   सन २०२५-२०३० साठी देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीचे प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवारी सकाळी देवगड तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिठ्या टाकून निश्चित करण्यात आले. ५० […]

देवगड तालुका 72 ग्रामपंचायतीचे असेल असे आरक्षण

देवगड तालुका 72 ग्रामपंचायतीचे असेल असे आरक्षण   पहा कोणत्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठीसाठी कोणते आरक्षण सविस्तर….      

जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत

    देवगड (प्रतिनिधी)   जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत     महाळुंगे- गढीताम्हाणे रस्त्याची विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली पहाणी देवगड तालुक्यातील महाळुंगे – गढीताम्हाणे गावातील रस्त्याच्या नित्कृष्ट कामाचा खुलासा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत व्हिडिओ द्वारे केला होता. डांबरीकरण केलेला […]

आरक्षण डावलल्याने प्राध्या. दहीबावकर यांच्यावर कॉलेज प्रशासनाकडून होतोय अन्याय – जिल्हा चर्मकार समाजाचा आरोप 

  देवगड (प्रतिनिधी) आरक्षण डावलल्याने प्राध्या. दहीबावकर यांच्यावर कॉलेज प्रशासनाकडून होतोय अन्याय – जिल्हा चर्मकार समाजाचा आरोप  देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील प्रा. सचिन शांताराम दहिबावकर यांचा श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे 11 एप्रिल 2025 रोजी करियर ऍडव्हन्समेंट स्कीम शिबिरात समावेश करून सेवातंर्गत पदोन्नतीचे लाभ देण्यात यावेत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने […]

सौ.मंदाकिनी घाटे यांचे निधन

सौ.मंदाकिनी घाटे यांचे निधन देवगड,दि.०६ एप्रिल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या पत्नी सौ . मंदाकिनी नंदकुमार घाटे वय (७५) रा.जामसंडे यांचे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले,दोन मुली, जावई,सुना, नातवंडे परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककाळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच माजी आम.अजित गोगटे,शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश […]

मिठबाव श्री देव रामेश्वर,चैत्र नवरात्र उत्सव – एक अध्यात्मिक संगम : शिव, विष्णू आणि रामाच्या उपासनेचा वार्षिक सोहळा

  देवगड (स्वप्नील लोके) मिठबाव श्री देव रामेश्वर,चैत्र नवरात्र उत्सव – एक अध्यात्मिक संगम : शिव, विष्णू आणि रामाच्या उपासनेचा वार्षिक सोहळा   मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तीन गावांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात साजरा होणारा चैत्र नवरात्र उत्सव हा एक अद्वितीय आणि पुरातन परंपरा असलेला उत्सव आहे. यावर्षीचा हा […]

मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

  देवगड(प्रतिनिधी)       मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न              मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांनी उपस्थिती लावली होती.जय श्री राम , प्रभू श्री रामचंद्र की जय […]

ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घेण्‍याचे तहसीलदार आर.जे. पवार यांचे आवाहन

देवगड (प्रतिनिधी) ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घेण्‍याचे तहसीलदार आर.जे. पवार यांचे आवाहन          शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बहुसंख्य लोकसंख्येसाठी अन्न, उत्पन्न आणि रोजगाराचा हा प्राथमिक स्रोत आहे आणि देशाच्या एकूण आर्थिक विकासावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो. देशाच्या आणि त्याच्या लोकांच्या हितासाठी त्याचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे अत्यंत […]

देवगडचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला ; व्यापारी व ग्रामस्थांनी दिली नगरपंचायत कार्यालयावर धडक

    देवगड : प्रतिनिधी देवगडचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला ; व्यापारी व ग्रामस्थांनी दिली नगरपंचायत कार्यालयावर धडक चार दिवसात नियोजन करून तोडगा काढतो मुख्याधिकारी यांनी दिले आश्वासन ; कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करणार ; देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांच्या इशारा वारंवार उद्भवणारा देवगड जामसंडे शहराचा पाणीप्रश्न अखेर पेटला.पाणीप्रश्नावर आक्रमक झालेल्या […]

देवगड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा आंबा बागायतदार, शेतकरी यांचे मोठे नुकसान; खुडी येथे दोन गुरे दगावली

  देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा आंबा बागायतदार, शेतकरी यांचे मोठे नुकसान; खुडी येथे दोन गुरे दगावली ७१ मिलीमीटर पावसाची नोंद ; एप्रिलमध्ये पाऊस झाल्याने आंबा बागायतदार चिंतेत देवगड तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने आंबा बागायतदार, शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान केले आहे.खुडी येथे वीज पडून जर दोन जनावरे […]