कलाकाराच्या करिअरची सुरुवात ब्रम्हांडनायकाच्या भूमिकेने ही सर्वात मोठी गोष्ट – अभिनेते अक्षय मुडावदकर

  देवगड (प्रतिनिधी) कलाकाराच्या करिअरची सुरुवात ब्रम्हांडनायकाच्या भूमिकेने ही सर्वात मोठी गोष्ट – अभिनेते अक्षय मुडावदकर मालिकेच्या सुरुवातीनंतर माझ्या स्वभावातील अनेक गोष्टी बदलल्याचे मुडावदकर यांचे प्रतिपादन अचानक एक फोन येतो आणि मला स्वामींची भूमिका तुम्ही कराल काय? असं विचारलं जातं ! स्वामी महाराजांची भूमिका सकारायला मिळते आहे हीच सगळ्यात मोठी मला आलेली स्वामींची प्रचिती आहे. […]

आंबे काढताना झाडावरुन पडल्याने  ३७ वर्षीय युवकाच मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) आंबे काढताना झाडावरुन पडल्याने  ३७ वर्षीय युवकाच मृत्यू जामसंडे सहकार नगर व सध्या कातवण येथील वास्तव्यास असलेल्या संदेश प्रभाकर मांडवकर या ३७ वर्षीय युवकाचा आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढला असता खाली पडून त्याच्या हनवटीला व छातीला गंभीर दुखापत होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना १ एप्रिल रोजी दु. २.२० वाजण्याच्या सुमारास घडली. […]

हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत हडपिड स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळा संपन्न

    देवगड (प्रतिनिधी)   हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत हडपिड स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळा संपन्न   श्री स्वामी समर्थ मालिका फेम कलावंत अक्षय मुडावदकर यांची प्रमुख उपस्थिती श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचा सहावा वर्धापन दिन व अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा विविध […]

प्रकटदिनी स्वामी आले , मला भेटले, नंदू धन्यवाद , टीव्ही स्क्रीन वरील स्वामीना प्रत्यक्ष पाहून आजी भारावली !

    देवगड (स्वप्नील लोके)   प्रकटदिनी स्वामी आले , मला भेटले, नंदू धन्यवाद , टीव्ही स्क्रीन वरील स्वामीना प्रत्यक्ष पाहून आजी भारावली !       श्री स्वामी समर्थ प्रकट दिन : हडपीड मठात भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण     “प्रकट दिनी स्वामी आले ; मला भेटले, मन गहिवरून आले, धन्यवाद नंदू!” हे बोल त्या […]

श्री क्षेत्र हडपीड असे बनले स्वामी भक्तांच्या संकल्प सिद्धीचे केंद्र

  देवगड (स्वप्निल लोके)     श्री क्षेत्र हडपीड असे बनले स्वामी भक्तांच्या संकल्प सिद्धीचे केंद्र     स्वामी समर्थांची कृपा: श्रद्धेचा अद्भुत अनुभव   कोकणात श्रद्धा आणि भक्तीचा गड निर्माण करण्याचे स्वप्न घेऊन काही स्वामीभक्तांनी जोगेश्वरी, मुंबई येथून एक नवा अध्यात्मिक प्रवास सुरू केला. मूळ देवगड तालुक्यातील जामसंडे खाकशी येथील असलेले नंदकुमार तुकाराम पेडणेकर […]

कासवांची घरटी जतन करून संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम मुणगे गावाकडून जिल्हाधिकारी यांचे गौरवोद्गार

मुणगे (श्रध्दा सावंत) कासवांची घरटी जतन करून संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम मुणगे गावाकडून जिल्हाधिकारी यांचे गौरवोद्गार मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने देवगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाचं कासव महोत्सव         निसर्गचक्रामध्ये प्रत्येक प्राण्याला काहीना काही काम दिलेले असते.ती कामे चोख पार पाडली तर निसर्गही आपल्याला भरभरून काहीतरी देत असतो.कासवांची घरटी जतन करून   त्याचे संगोपन करण्याचे […]

अहिल्यानगर येथील शिवभक्ताकडून श्री देव कुणकेश्वर चरणी चांदीचा टोप अर्पण

    देवगड (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथील शिवभक्ताकडून श्री देव कुणकेश्वर चरणी चांदीचा टोप अर्पण श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे स्वयंभु महास्थळ श्री देव कुणकेश्वर चरणी लाखो भाविक येवून नतमस्तक होवून दर्शन घेतात आणि आपआपली मनोकामना व्यक्त करतात. नवसाला पावणारा – हाकेला धावणारा श्री कुणकेश्वर स्वयंभु महादेव भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. मे. म्हस्के मंगल सराफ तिसगांव, ता- […]

जागतिक जलदिना निमित्त जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण यांचा सत्कार

  देवगड (प्रतिनिधी) जागतिक जलदिना निमित्त जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण यांचा सत्कार जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कुणकेश्वर जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण याचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला . पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो . याच अनुषंगाने […]

कुणकेश्वर मंदिर येथे १० ते १२ एप्रिल या कालावधीत कोकण ध्यान शिबिराचे आयोजन

    देवगड (प्रतिनिधी) कुणकेश्वर मंदिर येथे १० ते १२ एप्रिल या कालावधीत कोकण ध्यान शिबिराचे आयोजन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट-कुणकेश्वर आणि ध्यान ज्ञान फाउंडेशन व ब्रम्हानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे कोकण ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.     शिबिरादरम्यान […]

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर आणि ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान-आचरा यांचे मनोमिलनाची अभूतपुर्व भेट

  देवगड (प्रतिनिधी) श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर आणि ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान-आचरा यांचे मनोमिलनाची अभूतपुर्व भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा व श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट या दोन्ही देवस्थानचा श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दोन्ही देवस्थान ट्रस्ट वतीने एकमेकांचा मानसन्मान शनिवारी करण्यात आला. श्री देव रामेश्वर संस्थान-आचरा […]