आशा म्हणजे आरोग्याचा कणा – गटविकास अधिकारी वृक्षाली यादव

    देवगड (प्रतिनिधी) आशा म्हणजे आरोग्याचा कणा – गटविकास अधिकारी वृक्षाली यादव   जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आशा दिन कार्यक्रम संपन्न आशा म्हणजे आरोग्याचा कणा असुन आशांनी आपल्या कामातुन आरोग्य विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली असुन आशा स्वयंसेविका शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे महत्वाचे काम करत आहे. नागरिक […]

देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली 

देवगड : प्रतिनिधी देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली  देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने शुक्रवारी बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली देवगड कॉलेज नाका येथून तहसिल कार्यालयावर काढण्यात आली.या रॅलीत बहुसंख्येने धम्म उपासक व समाजबांधव उपस्थित होते.बोधगया विहार येथिल महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्यात यावा व महाबोधी बुध्द विहार […]

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा – विलास साळसकर

  देवगड (प्रतिनिधी)       देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा – विलास साळसकर       केंद्रीय एस. के. खंडेलवाल समीतीने अहवालात नमूद केल्याप्रमाणे ९५ लाख दंड भरुन घेण्यात आला आहे का ?     देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील चालू असलेली ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा अशी मागणी […]

… चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता !  

  देवगड / प्रतिनिधी ..… चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता !   विवाहितेचा विनयभंग, फसवणूक व मारहाणप्रकरणी देवगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात अशोक प्रभूदयाळ कुमावत याच्यासह चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संशयितांच्यावतीने अॅड. इंद्रनील ठाकुर यांनी काम पाहिले.     विवाहितेचा विनयभंग, फसवणूक व मारहाणप्रकरणी […]

हडपीड श्री स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन, मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  देवगड (प्रतिनिधी) हडपीड श्री स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन, मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन   कलर्स मराठी फेम श्री स्वामी समर्थ मालिकेतील कलावंत अक्षय मुडावदकर यांची असणार प्रमुख उपस्थिती   श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा, […]

धुळवडीने झाली श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या होळी उत्सवाची सांगता

    देवगड (स्वप्नील लोके)   धुळवडीने झाली श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या होळी उत्सवाची सांगता   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा एक अभिन्न भाग असून, त्याला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे.कुणकेश्वर गावात होळीच्या निमित्ताने गोमूचे खेळ, तमाशा, […]

छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा ; ढोल-ताशांच्या गजरात शेकडो शिवप्रेमींची शिवगर्जना आणि जल्लोष

  विजयदुर्ग (प्रतिनिधी) छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा ; ढोल-ताशांच्या गजरात शेकडो शिवप्रेमींची शिवगर्जना आणि जल्लोष किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला थरारून गेला. ढोलताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेड मार्फत तोफगाडा […]

जि.प.शाळा पडेल नं.1येथे स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान सोहळा संपन्न

देवगड (प्रतिनिधी)       जि.प.शाळा पडेल नं.1येथे स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान सोहळा संपन्न अमेरिकेला स्थायिक असलेल्या अतुल तानवडे यांच्या एक लाख तीस हजार देणगीतून शाळा झाली डिजिटल   अमेरिकेला स्थायिक असलेल्या अतुल तानवडे यांच्या एक लाख तीस हजार रु.देणगीतून कु.लक्ष्मण व कु.अमोघ यांचे नावे 65 इंची स्मार्ट डिजिटल बोर्ड जि.प.शाळा पडेल नं.1 प्रदान करण्यात […]

कोल्हापूर छत्रपती ब्रिगेड मार्फत आज विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा अर्पण सोहळा

    विजयदुर्ग ( प्रतिनिधी)  कोल्हापूर छत्रपती ब्रिगेड मार्फत आज विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा अर्पण सोहळा कोल्हापूर मधील छत्रपती ब्रिगेड या संस्थेच्या वतीने किल्ले विजयदुर्ग येथे आज तोफगाडा अर्पण करण्यात येणार आहे. तत्पुर्वी कोल्हापूर येथील विश्वपंढरी, हॉकी स्टेडियम येथे तोफगाडा पुजन सोहळा पार पडला होता. या वेळी सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदराव सांगवडेकर, निरंजनदास […]

तोरसोळे व कोटकामते या गावात घडलेल्या मारहाण, दुखापतीच्या घटनेसंदर्भात देवगड पोलिसांनी २४ तासांच्या आत केला जलद तपास

देवगड / प्रतिनिधी तोरसोळे व कोटकामते या गावात घडलेल्या मारहाण, दुखापतीच्या घटनेसंदर्भात देवगड पोलिसांनी २४ तासांच्या आत केला जलद तपास तालुक्यातील तोरसोळे व कोटकामते या गावात घडलेल्या मारहाण, दुखापतीच्या घटनेसंदर्भात देवगड पोलिसांनी २४ तासांच्या आत जलद तपास करून या घटनेतील गुन्ह्यांचे संशयितांविरुद्धचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. […]