देवगड (प्रतिनिधी) शिवसेना उबाठा गट देवगड तालुका यांच्या वतीने १७ मार्च २०२५ रोजी शिवजयंती निमित्त नेत्रतपासणी शिबिर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे देवगड तालुका यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिनांक १७ मार्च २०२५ रोजी शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी १०:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात […]
देवगड (प्रतिनिधी) श्री देव रामेश्वराच्या हुकूमानेच घडला पुन:गावराठीचा संकेत ; ३०० वर्षांनी देवहोळीचा शाहीथाट रंगला गावघर रयतेत… गेल्या तीनशे वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरले. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी […]
देवगड (प्रतिनिधी) पडेल येथे शिवसेना उबाठा गट पुरस्कृत “भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्धाटन देवगड – पडेल तानवडेवाडी आयोजित व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत “भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या “भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन संपन्न झाले. उपजिल्हाप्रमुख यदुनाथ […]
देवगड (प्रतिनिधी) मिठबांव येथील नेपाळी युवती जिरा नरे विश्वकर्मा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा ; शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिले देवगड पोलिस निरीक्षक यांना निवेदन मिठबांव येथील जिरा नरे विश्वकर्मा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधीतावर कारवाई करण्यात यावी.यासंदर्भात देवगड तालुका शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड पोलिस निरीक्षक यांना निवेदन […]
देवगड,(प्रतिनिधी) सम्यक प्रबोधिनी (जामसंडे) मुंबई गाव शाखेच्या महिला वर्गातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा सम्यक प्रबोधिनी (जामसंडे) मुंबई गाव शाखेच्याच्या महिला वर्गातर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम दि. ९ मार्च रोजी बुद्ध विहारात प्रबोधनात्मक, प्रेरणादायी असा ‘महिलांनी महिलांसाठीच’ या विचारधारेतून सर्व महिलांनी एकत्र येऊन उत्साही वातावरणात साजरा केला. स्त्री ही पुरुषप्रधान समाजासाठी […]
देवगड : प्रतिनिधी अटीशर्तीला अधिन राहून ठरावाला मंजूरी ; फणसगावसहीत सात गावांना हवा आहे कोर्ले सातंडी प्रस्तावित नळयोजनेच्या विहीरीवरून पाणी ; यासाठी पाहिजे होता न.पं.चा ठराव विशेष सभेत यावर झाली खरपुस चर्चा ; पाणी देणार मात्र अटीशर्तीला अधिन राहून त्या सात गावांना विहीरीवरून पाणी देण्यास परवागनी देताना न.पं.च्या अटीशर्तीना अधिन राहून ठराव देण्यास न.पं.च्या विशेष सभेत […]
देवगड (प्रतिनिधी) थरार क्रिकेटचा,आनंद क्रीडारसिकांचा, सण मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानचा …. मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटप्रेमींसाठी एक वेगळाच उत्साह असतो, आणि त्याचा सर्वोत्तम नमुना म्हणजे श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव पुरस्कृत बाजारपेठ मित्र मंडळ आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५ . यंदा […]
देवगड/ प्रतिनिधी नेपाळी युवतीची आंबा बागेत गळफास लावून आत्महत्या ; मिठबाव येथील घटना मूळ नेपाळ येथील व सध्या मिठबाव येथे वास्तव्यास असलेल्या जीरा नरे विश्वकर्मा (२०) या युवतीने मिठबाव येथील गोगटे तळे येथील एका आंबा कलम बागेतील शेतघरात छताच्या लोखंडी पाईपला ओढणीचे साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ८ मार्च सायंकाळी ५ […]
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल ; मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश राष्ट्रवादी (श. प. )चे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर भाजपवासी ; उबाठानंतर शरद पवार राष्ट्रवादीला राणेंचा धक्का राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे […]
देवगड / प्रतिनिधी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन उद्या ८ मार्चला देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. जामसंडे खाकशी सडा येथील आंबा पॅकिंग- ग्रेडींग सेंटर येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. […]
