देवगड / प्रतिनिधी जामसंडे पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ ठरला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी जामसंडे येथील इंदिराबाई ठाकुर क्रीडानगरी येथे पंचक्रोशी जामसंडे कबड्डी मंडळाच्यावतीने व पालकमंत्री नीतेश राणे व हौशी कबड्डी संघटना – सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने पुरुष गटातील भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते करण्यात आले. […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या अध्यक्षपदी शामसुंदर जाधव तर सचिव पदी सुनील जाधव यांची निवड देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या सन २०२५ ते २०२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारीणीची निवड १६ फेब्रुवारी २०२५ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी – आयु. शामसुंदर जाधव , तर सचिवपदी -आयु. सुनील झिपाजी […]
देवगड (प्रतिनिधी जिल्हास्तरीय सेमिनार कॉम्पीटीशन केम फेस्ट – २०२५ स्पर्धेत या महाविद्यालयाचे यश शिक्षण विकास मंडळ, देवगड संचालित,श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवगड आणि शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेज कणकवली येथील रसायनशास्त्र विभाग आयोजित बी. एस्सी.केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्रातील विषयावर आधारित जिल्हास्तरीय सेमिनार कॉम्पीटीशन केम फेस्ट – […]
देवगड (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमीचा मराठा समाज देवगडने केला तीव्र निषेध दिले तहसीलदारांना निवेदन समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मराठा समाज देवगड ने तीव्र निषेध […]
देवगड (प्रतिनिधी) मराठा समाज देवगडचा अभिनव उपक्रम: मोकाट जनावरांसाठी परावर्तक पट्टे देवगड तालुक्यात रस्त्यावर मोकाट जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले, काही गंभीर जखमी झाले, तर काहींना अपंगत्व आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा अपघातांचे प्रमाण जास्त आहे. […]
देवगड (प्रतिनिधी) अकोला येथील राज्यस्तरीय पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश अकोला येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय गटातून पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड मधील श्रीम. न.शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत कु. सानिका विजय पुजारे हिने रौप्य पदक प्राप्त केले. कु. श्रेयस राजेंद्र धुवाळी याने कांस्य पदक मिळविले. […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड स. ह. केळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याची आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये निवड श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याची आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये निवड झाली आहे. दिनांक ७ मार्च ते १७ मार्च २०२५ दरम्यान इटली येथे होणाऱ्या ७७ व्या मंडोर्लो इन फ्लोरे या आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये श्री. स. ह. […]
देवगड (प्रतिनिधी) …अखेर तारामुंबरी मिठमुंबरी सागरी सेतू वरून धावली लालपरी ! प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करत केले पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष अभिनंदन सिंधुदुर्ग पर्यटनाला महत्त्वाचा दुवा ठरलेला व दोन पर्यटन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा असा तारामुंबरी मिठमुंबरी खाडीवरील फुल हा पर्यटनाचा सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या पुलावरून सर्व […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड बंदर खाडीपत्रात बुडून 60 वर्षीय खलाशाचा मृत्यू राजापूर तालुक्यातील हरिभाऊंची वाडी विल्ये येथील इ ६० वर्षीय इसम अनाजी बारक्या कोतापकर हे देवगड बंदर नजीक खाडीपात्रात पाण्यात बुडून मयत स्थितीत आढळून आले.या संदर्भात रविकांत वासुदेव बोटले (४७)रा. कात्रादेवी बादेवाडी ता.राजापूर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली […]
देवगड (प्रतिनिधी) सुवर्णगड येथे रोहन खेडेकर यांचा भाजपात प्रवेश ; खेडेकर यांच्या प्रवेशामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मधील भाजप नगरसेवक संख्या झाली १२ नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून […]
