शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ.रोशनी राकेश निकम (20) ही 18 एप्रिलपासून बेपत्ता

0 minutes, 1 second Read

देवगड/ प्रतिनिधी

शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ.रोशनी राकेश निकम (20) ही 18 एप्रिलपासून बेपत्ता

शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ.रोशनी राकेश निकम (20) ही 18 एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती राकेश सुनिल निकम (28) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सौ. रोशनी ही पतीसमवेत शिरगाव आंबेखोलवाडी येथे राहते. ती 18 एप्रिल रोजी दुपारी 1.15 वा. सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *