देवगड (प्रतिनिधी) ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी देवगडात उद्या तिरंगा यात्रा सातपायरी गणेश मंदिर ते देवगड एसटी स्टँड असा असणार यात्रेचा मार्ग भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांची माहिती ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी देवगड मंडलाच्या वतीने शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. देवगड सातपायरी, उद्यान गणेश मंदिर येथून उद्या […]
शिरगाव (प्रतिनिधी) ९३-९४ बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पायाभरणीत उभारली नवी वीट – स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९९३-९४ या एस.एस.सी. बॅचचा स्नेहमेळावा एक हृद्य आणि संस्मरणीय अनुभव ठरला. आपल्या आयुष्याच्या वाटचालीत उंच भरारी घेतलेल्या या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या शाळेच्या प्रांगणात एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड येथे १७ मे रोजी होणार ‘नाट्य महोत्सव २०२५’चे उद्घाटन ; ॲड. सिद्धेश माणगांवकर, दयानंद पाटील यांची माहिती दोन दिवस रंगणार नाट्य महोत्सवः दर्जेदार सहा नाट्य एकांकिका होणार सादर ; ज्येष्ठ कलाकारांचाही होणार विशेष सन्मान १८ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘नाट्य गौरव पुरस्कार २०२५’चे वितरण युथ फोरम, देवगड आयोजित व राज्याचे […]
देवगड (प्रतिनिधी) लिपिक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे – कोटकामते ग्रामस्थांची संस्थाध्यक्ष मुख्याध्यापक यांच्याकडे मागणी श्री भगवती माध्यमिक विद्यालय, कोटकामते येथे कनिष्ठ लिपिक पदासाठी चालू असलेल्या भरती प्रक्रियेत गावातील स्थानिक, पात्र व सुशिक्षित उमेदवारास प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी एक सविनय निवेदन विद्यालयाचे मुख्याध्यापक व अध्यक्ष यांना सादर केले आहे. […]
देवगड / प्रतिनिधी बीच एन्जॉय करण्याच्या नादात , शॉर्टकट आला अंगलट , गाडी रुतली वाळूत पर्यटकांच्या आनंदाचा झाला हिरमोड मुख्य रस्त्यावरून समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी चक्क वाळूतून मार्ग काढणाऱ्या अहमदनगरं मधील हौशी पर्यटकांची गाडी वाळूत रूतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नाअंती ही गाडी बाहेर काढण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी ४ वा. […]
देवगड (प्रतिनिधी) स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याद्वारे जीवनाचा जो खरा मार्ग आहे तो दाखवणारा कोणता धम्म असेल तर तो बौद्ध धम्म – प्रा सीमा हडकर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याद्वारे जीवनाचा जो खरा मार्ग आहे तो दाखवणारा कोणता धम्म असेल तर तो बौद्ध धम्म असे प्रतिपादन कणकवली कॉलेजच्या प्राध्यापिका सीमा हडकर यांनी केले. सम्यक […]
देवगड (प्रतिनिधी) शिवसेना तालुकाध्यक्ष अमोल लोके यांना मातृशोक मिठबाव हरीबाचीवाडी येथील माजी जि.प. सदस्या वृषाली विजय लोके यांचे पडवे येथे रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे मंगळवारी रात्री दीड वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे असून नातवंडे असा परिवार आहे. मिठबाव येथील श्री रामेश्वर मुक्तदार वाचनालयमध्ये त्या काही वर्षे कार्यरत होत्या. मिठबाव ग्रामपंचायत सदस्य म्हणून […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड येथे १७ व १८ मे रोजी नाट्य महोत्सव पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून युथ फोरम देवगडचे आयोजन युथ फोरम, देवगड आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून दि. १७ व १८ मे रोजी सायंकाळी ७ वा. देवगड येथील शेठ म. […]
देवगड : प्रतिनिधी माध्यमिक शालांत परीक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९८.५२ टक्के ; २१ हायस्कूलांचा निकाल १०० टक्के ; किंजवडे हायस्कुलची सलग १७ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम देवगड इंग्लिश मिडीयम स्कूलचा पियुष राठोड ९८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर देवगड हायस्कूलची सारा खान द्वितीय , जामसंडे हायस्कूलची लोचन भगत व किंजवडे हायस्कुलची […]
देवगड (प्रतिनिधी) बँक ऑफ इंडिया अपहार, मॅनेजरला जामीन मंजूर बैंक ऑफ इंडिया शाखा मिठबांव मध्ये सन २०२३ या कालावधीत बँक मॅनेजर म्हणून कार्यरत असताना बँकेचे खातेदार यांचे मुदत ठेव व बचत खाती यांवरील एकूण रक्कम रु. २.१५,००० /- चा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेला जळगाव मध्ये राहणारा संशयित आरोपी योगेश प्रकाश भिलाने याला मे. देवगड […]
