सावंतवाडी (प्रतिनिधी) उपवडे गावात रविवारी आयोजित निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि उपवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उपवडे गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय सेवाभावामुळे उपवडेवासिय भारावून गेले. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात दुर्गमस्थानी असलेल्या उपवडे […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अंकुश जंगले यांची सावंतवाडीत बदली पंचायत समिती देवगडचे नियोजन विभाग व ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी अंकुश जंगले यांची पंचायत समिती सावंतवाडी येथे बदली झाली आहे पंचायत समिती देवगड मध्ये विस्तार अधिकारी (सां) म्हणून अंकुश जंगले यांनी १० वर्षे काम केल असुन या दहा वर्षांच्या कारकीर्दीत […]
देवगड (प्रतिनिधी) व्यवसायाला साधनेची जोड दिल्यावर यशस्वी होता येते हा माझा स्वानुभव ! पितांबरी उद्योग समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांचे देवगड येथील आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन व्यवसाय किंवा उद्योग साधना म्हणून केल्यास त्यातूनही आध्यात्मिक प्रगती होऊ शकते, तसेच व्यवसायाच्या ठिकाणी सत्संग चालू केल्यास ते कार्यरत असलेल्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होते. सत्संगातून प्रबोधन झाल्याने कर्मचारीही […]
देवगड (प्रतिनिधी) मिठबाव रामेश्वर मंदिरात पत्रकार बंधूंचा एकत्रित सन्मान हे आमचे सुभाग्य – दयानंद मांगले मिठबाव ग्रामदेवालय जिर्णोद्धार समिती व श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने केले आयोजन कुणकेश्वर महाशिवरात्रीला अनेक देवस्वाऱ्या श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी दाखल झाल्या. परंतु या येणाऱ्या देवस्वाऱ्यांमध्ये सर्वाधिक श्रद्धेने दाखल झाल्या त्यादोन देवस्वाऱ्या म्हणजे ३९ वर्षांनी येणारा आचरा […]
देवगड (प्रतिनिधी) बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे यांना महाधम्मरक्खिता पुरस्कार प्रदान जय भीम उत्कर्ष मंडळ किनळे व ल.रा. जाधव गुरुजी परिवार यांच्या वतीने देण्यात येणारा ल.रा. जाधव गुरुजी स्मृती महाधम्मरक्खिता पुरस्कार या वर्षी बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे या मंडळास प्रदान करण्यात आला.मंडळाने केलेल्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक वैचारिक कार्याचा आणि महत्वाचे म्हणजे […]
देवगड, दि. ११ (प्रतिनिधी) ट्राफिकच्या वादातून शिरगाव बाजारपेठेत धुमश्चक्री ८ जणांनी ६५ वर्षांच्या वृद्धाला दांड्याने, दगडाने, खुर्चीने मारहाण करून केले जखमी; शिरगाव येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ट्राफिकच्या कारणातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान अखेर मारहाणीमध्ये होऊन शिरगाव बाजारपेठेत एका वृद्ध व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये ६५ वर्षीय दिपक गोविंद तावडे यांना प्लास्टिक खुर्ची, […]
जगप्रसिद्ध फळांचा राजा कुणकेश्वर चरणी लीन ; कुणकेश्वर मंदिरात हजारो देवगड हापूसची सुवासिक आरास ! शिवभक्तांच्या भावनेला आणि स्थानिक आंबा उत्पादनाला सलामी देवगड (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील पवित्र श्री देव कुणकेश्वर मंदिरात दरवर्षी ११ मे रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष पूजेमध्ये यंदाही देवगड हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली. या अभिनव उपक्रमाची संकल्पना […]
देवगड (प्रतिनिधी) गिर्ये बुद्धविहाराचा ११ ते १४ रोजी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम १२ रोजी बुद्धविहार उद्घाटन, बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना, महाराष्ट्र शासन आयोजित जागर संविधानाचा सांस्कृतिक मानवंदना विशेष कार्यक्रम देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बुद्ध विहाराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ मुंबई/ग्रामीण आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त […]
देवगड (प्रतिनिधी) अखेर मांजरेकर नाका येथील नगरपंचायतीने वाहतुकीस अडथळा ठरत असलेले तो दगडी कंपाउंड हटविले देवगड कुणकेश्वर सागरी मार्गावर प्रवास करताना देवगड शहरात वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या मांजरेकर नाका येथील दगडी कंपाऊंडची भिंत नगरपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने गुरुवारी दुपारी हटविण्यात आली. त्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहेत. देवगड कुणकेश्वर सागरी मार्गावर एसटी प्रवासी फेरी […]
देवगड : प्रतिनिधी देवगड बसस्थानक येथे प्रशासनाच्या वतीने मॉकड्रिल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे.या पाश्र्वभूमीवर युध्दजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी खबरदारी म्हणुन प्रशासनातर्फे ७ मे रोजी जिल्ह्यात ८ ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आले.देवगडमध्ये प्रशासनाच्यावतीने देवगड बसस्थानक येथे मॉकड्रिल करण्यात आले. मॉकड्रिल सायंकाळी ४ ते ४.१५ […]
